ETV Bharat / city

जे तुरुंग सुधारू शकले नाहीत ते गोव्याची काय सुधारणा करणार - काँग्रेस - GOMS

आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे, हे त्यांच्या प्रचारावरून दिसून येते. ते केवळ काँग्रेस उमेदवारांवर टीका करुन भाजप उमेदवारांना पोषक वातावरण तयार करत आहेत. त्यांच्यावर नाममात्र टीका करतात.

गोवा काँग्रेसची पत्रकार परिषद
author img

By

Published : Apr 13, 2019, 4:52 PM IST

पणजी - आम आदमी पक्षाचा प्रचार हा काँग्रेस उमेदवारांविरोधातच अधिक आहे. ते केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी निवडणुकीत आहेत. तसेच आपचे दक्षिण गोवा उमेदवार एल्वीस गोम्स राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत असतात ते गोव्याचे तुरूंग निरीक्षक होते. मात्र, जे तुरुंग सुधारू शकले नाहीत, ते गोव्याची काय सुधारणा करणार? असा सवाल गोवा काँग्रेसने आज उपस्थित केला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी हा आरोप केला आहे.

गोवा काँग्रेसची पत्रकार परिषद

कवठणकर म्हणाले, की आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे, हे त्यांच्या प्रचारावरून दिसून येते. ते केवळ काँग्रेस उमेदवारांवर टीका करुन भाजप उमेदवारांना पोषक वातावरण तयार करत आहेत. त्यांच्यावर नाममात्र टीका करतात. तसेच आपचे दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार एल्वीस गोम्स हे सरकारी सेवेत असताना तुरुंग निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तेव्हा तुरुंगात दारू, अमलीपदार्थ, सुरी तुरुंगात पोहचले होते. जे छोटासा तुरुंग सुधारू शकले नाहीत ते गोव्याचा काय विकास करणार, असा सवाल केला. तर गोम्स यांच्याकडे सदर खाते असताना राज्याचे गृहमंत्री कोण होते असा प्रश्न विचारल्यावर कवठणकर यांनी त्याचे उत्तर देण्यास नकार दिला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशाबाहेरून आलेल्या लोकांना देशाबाहेर काढणार असे म्हटले होते. त्याविरोधात गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असल्याचेही कवठणकर म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसच्या इतर मागासवर्ग विभागाचे समन्वय तथा गोवा प्रभारी संजय राठी यांनीही आपवर निशाणा साधला. आम आदमी पक्ष हा भाजपची बी टीम आहे. काँग्रेसची मते कशी खाता येतील यावरच त्यांचा भर असतो. त्यांना दिल्लीत सत्ता दिल्यानंतर आता तेथील लोक त्रास सहन करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यावर आप जर भाजपची बी टीम मानत असला तर मग काँग्रेस त्यांच्याशी युती का करू इच्छित होती. किंवा गोव्यात त्यांचा पाठिंबा का मागत आहात, अशी विचारणा करण्यात आली असता, राठींनी आपण याविषयावर बोलू शकत नाही, असे उत्तर दिले.

Intro:येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर म्हणाले, आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे हे त्यांच्या प्रचारावरून दिसून येते. ते केवळ काँग्रेस उमेदवारांवर टीका करुन भाजप उमेदवारांना पोषक वातावरण तयार करत आहेत. त्यांच्यावर नाममात्र टीका करतात. तसेच आपचे दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार एल्वीस गोम्स हे सरकारी सेवेत असताना तुरुंग निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तेव्हा तुरुंगात दारू, अमलीपदार्थ, सुरी तुरुंगात पोहचले होते. जे छोटासा तुरुंग सुधारू शकले नाहीत ते गोव्याचा काय विकास करणार, असा सवाल केला.
तर गोम्स यांच्याकडे सदर खाते असताना राज्याचे ग्रुहमंत्री कोण होते असा प्रश्न विचारल्यावर कवठणकर यांनी त्याचे उत्तर देण्यास नकार दिल.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशाबाहेरून आलेल्या लोकांना देशाबाहेर काढणार असे म्हटले होते. त्याविरोधात गोव्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे, असेही कवठणकर म्हणाले.
दरम्यान, यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसच्या इतर मागासवर्ग विभागाचे समन्वय तथा गोवा प्रभारी संजय राठी म्हणाले, आम आदमी पक्ष हा भाजपाची बी टीम आहे. काँग्रेसची मते कशी खाता येयील यावरच त्यांचा भर असतो. त्यांना दिल्ली सत्ता दिल्यानंतर आता तेथील लोक त्रास सहन करत आहेत.
जर आप भाजपची बी टीम आहे मग काँग्रेस त्यांच्याशी युती का रू इच्छित होते किंवा गोव्यात का पाठिंबा मागत आहात, असे विचारले असता राठी आपण याविषयी बोलू शकत नाही असे म्हणाले.

Body:पणजी : आम आदमी पक्षाचा प्रचार हा काँग्रेस उमेदवारांविरोधातच अधिक आहे. ते केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी निवडणुकीत आहेत. तसेच आपचे दक्षिण गोवा उमेदवार एल्वीस गोम्स राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत असतात ते गोव्याचे तुरूंग निरीक्षक होते. मात्र ते तुरुंग सुधारू शकले नाही ते गोव्याची काय सुधारणा करणार असा सवाल गोवा काँग्रेसने आज उपस्थित केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.