ETV Bharat / city

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले फडणवीस सरकारचे अभिनंदन - उपमुख्यमंत्री अजित पवार

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.

डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Nov 23, 2019, 1:05 PM IST

पणजी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज सकाळी शपथ घेतल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. सावंत यांनी ट्विट करून शुभेच्छा देत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपल्या विकासात सातत्य राखत प्रगती करत राहील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याकडे गोव्याचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात प्रचार सभांना संबोधित केले होते.

  • I congratulate Shri. Devendra Fadnavis and Shri Ajit Pawar on swearing in as the CM and Dy. CM of Maharashtra respectively. Maharashtra will continue to make progress under the dynamic leadership of Fadnavis Ji.@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra

    — Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आज सकाळी शपथ घेतल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. क्ष

Body:डॉ. सावंत यांनी ट्विट करून शुभेच्छा देत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपल्या विकासात सातत्य राखत प्रगती करत राहिल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याकडे गोव्याचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात प्रचार सभाना संबोधित केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.