ETV Bharat / city

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न - nashik kumbhmela news

ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांचा मेळा भरला आहे. यामुळे रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त झाले.

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:39 AM IST

नाशिक - ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांचा मेळा भरला आहे. यामुळे रामकुंड परिसराला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत स्नान केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी व धन प्राप्त होते, अशी धारणा असल्याने महिलांनी गर्दी केली.

ऋषी पंचमीच्या मुहूर्तावर रामकुंडावर महिलांचा पवित्र स्नान सोहळा संपन्न

भाद्रपद मास शुक्ल पक्ष मुहूर्तावर येणाऱ्या पंचमीला ऋषि पंचमीचे हे व्रत करण्यात येते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. हे व्रत जीवनात पाप नाश मुक्तीसाठी करण्यात येते. तसेच हे व्रत केल्यास विवाहित महिलांची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे. महिला सप्त ऋषींची विधीनुसार पूजा करून सुख,शांती,समृद्धी,धन-धान्य,संतती प्राप्तीची मनोकामना करतात.

हेही वाचा भंडारा : ऋषीपंचमीनिमित्त वैनगंगा नदीकिनारी हजारो महिलांची पवित्र स्नानसाठी गर्दी

हळद, चंदन, फुलं, अक्षता यांचा अभिषेक करून क्षमायाचना केली जाते. अविवाहित महिलांसाठीही हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.

Intro:ऋषी पंचमी,नाशिकच्या रामकुंडावर महिलांचा कुंभमेळा...

Body:ऋषी पंचमी निमित्त नाशिकच्या रामकुंडावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांचा कुंभमेळा भरला आहे,ह्या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत स्नान केल्यास जीवनात सुख,शांती,समृद्धी,धन धान्य प्राप्त होत अशी मान्यता आहे...

भाद्रपद मास शुक्ल पक्ष ला येणाऱ्या पंचमीच्या दिवशी ऋषि पंचमीला हे व्रत केलं जातं,गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी
सप्त ऋषींची पूजा केली जाते, हे व्रत जीवनात पाप नाश मुक्तीसाठी केलं जातं,हे व्रत केल्यास विवाहित महिलांची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे,खरंतर हे व्रत पुरुषांन साठी होतं मात्र कालांतराने महिलांनी हे व्रतकरण्यास सुरुवात केली,महिला सप्त ऋषीची विधीवत पूजा करून सुख,शांती,समृद्धी,धन धान्य,संतती प्राप्तीची मनोकामना करतात,हळद,चंदन,फुलं ,अक्षदा यांचा अभिषेक करून क्षमायाचना केली जाते,अविवाहीत महिलांना देखील हे व्रत विशेष
फलदायी मानले जाते,तसेच ह्या दिवशी गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे....

टीप फीड ftp
nsk rishi panchami viu 1
nsk rishi panchami viu 2
nsk rishi panchami viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.