ETV Bharat / city

महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले पाहिजेत, मात्र पुरुषांनीसुद्धा मानसिकता बदलणे गरजेचे - लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर

महिलांना स्वरक्षणचे धडे दिले पाहिजे, मात्र पुरुषांनीसुद्धा मानसिकता बदलणे गरजे आहे. समाजाने स्त्री दुर्लबल आहे, असा विचार न करता तिचा आदर केला तर, अत्याचार होणार नाही, असे मत आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.

Women self defense Madhuri Kanitkar
महिला दिन माधुरी कानिटकर प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 8, 2022, 6:52 PM IST

नाशिक - महिलांना स्वरक्षणचे धडे दिले पाहिजे, मात्र पुरुषांनीसुद्धा मानसिकता बदलणे गरजे आहे. समाजाने स्त्री दुर्लबल आहे, असा विचार न करता तिचा आदर केला तर, अत्याचार होणार नाही, असे मत आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.

लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर

हेही वाचा - Construction Materials Expensive : नाशिककरांच्या घरकुलाचे स्वप्न महागले, दरवाढीमुळे क्रेडाईचा निर्णय

महिलांनी बाकीचे बघत राहतील असे कार्य व कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे

महिला फिजिकली दुर्बल आहेत, असा गैरसमज व दृष्टिकाेन न बाळगता समाजाने त्यांना पाठबळ द्यायला हवे. महिलांनीही मागे न राहता बाकीचे बघत राहतील असे कार्य व कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे, असा संदेश आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. माधुरी कानिटकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने दिला.

महिलेला सक्षम हाेण्यासाठी तिला स्वत:ची हिंमत वाढवायला हवी

डाॅ. कानिटकर यांनी पुढे बाेलताना सांगितले की, मी स्वत:ला कधी महिला म्हणूण पाहिले नाही. एक अधिकारी हाेते. त्यातील जवळपास 40 वर्षे गेली आहे. मी माझ्या नजरेत स्वत:ला कमी लेखले नाही. त्यामुळे, दुसरे कुणी मला त्या नजरेने पाहत नसेल, असे मला वाटते. महिलेला सक्षम हाेण्यासाठी तिला स्वत:ची हिंमत वाढवायला हवी. मी कशातही कमी नाही, हेच तिला आश्वासक म्हणूण पुढे न्यावे लागेल. ज्या समाजात स्त्रीला देवी म्हणून पूजतात, ज्या देवीची मंदिरे देखील उंच शिखरावर असतात, सर्व महिला या उंचावरच हाेत्या, मात्र समाजाने महिलांना खाली घसरवले आहे. महिलांनी फिजिकली विक न समजता सेल्फ प्राेटेक्टेड असायला पाहिजे. महिलांनी कधीच काेठेही मागे न राहता बाकीचे बघत राहतील असे सिद्ध करून दाखवणे आवश्यक आहे.

हेही वाचा - भुजबळ, संजय राऊत एकत्र आले तरी नाशिक मनपात भाजपचीच सत्ता येईल - गिरीश महाजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.