ETV Bharat / city

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्यावतिने पेट्रोलवर तब्बल 53 रुपयांची सूट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मनसेच्या वतीने आज नाशिक शहरात अभिनव उपक्रम राबविला जात आहे. पक्षाच्यावतिने पेट्रोलवर तब्बल 53 रुपयांची सूट ठराविक पेट्रोल पंपांवर दिली जात आहे.

discount on petrol Nashik MNS
पेट्रोल सूट नाशिक मनसे
author img

By

Published : Jun 14, 2021, 5:37 PM IST

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने मनसेच्या वतीने आज नाशिक शहरात अभिनव उपक्रम राबविला जात आहे. पक्षाच्यावतिने पेट्रोलवर तब्बल 53 रुपयांची सूट ठराविक पेट्रोल पंपांवर दिली जात आहे. सामान्य जनतेला काही अंशाने का होईना दिलासा मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

माहिती देतना मनसेचे जिल्हाध्यक्ष

हेही वाचा - आशा कर्मचारी उद्यापासून संपावर; 68 हजार कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता

सर्व सामान्य नागरिकांना पेट्रोल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर तब्बल 53 रुपये एव्हढी भरघोस सूट देण्यात आली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे रोजगारावर प्रतिकूल परिणाम झाला, त्यात पेट्रोल - डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळून निघालेल्या सर्व सामान्य जनतेला काही अंशाने का होईना दिलासा मिळावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचे नाशिककरांनी अगदी मनापासून कौतुक केले. सकाळपासून पेट्रोल पंपावर ही सूट मिळविण्यासाठी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा - पुन्हा नकोशी.! देवळा येथील वासोळ्यात सापडले स्त्री जातीचे अर्भक; कुत्रा चावल्याने जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.