ETV Bharat / city

CATS Nashik कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Nashik City Police Commissioner

नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅट्सच्या CATS Nashik प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या Hovering of drones रात्रीच्या सुमारास लष्करी जवानांना दिसल्या. याबाबत, कॅट्सकडून अधिकृतरित्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल Complaint filed करण्यात आली आहे.

drone
ड्रोन
author img

By

Published : Aug 28, 2022, 3:52 PM IST

नाशिक नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल Combat Army Aviation Training School अर्थात कॅट्सच्या CATS Nashik प्रतिबंधित क्षेत्रात मुख्य धावपट्टीजवळ 800 मीटर उंचीवर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या Hovering of drones रात्रीच्या सुमारास लष्करी जवानांना दिसल्या. कॅट्सच्या जवानांनी हे ड्रोन फायर करुन शूट करण्याची तयारी केली असता, ड्रोन प्रतिबंधित क्षेत्रातून गायब झाले. हा भाग नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून Nashik City Police Commissioner शहरातील नो ड्रोन फ्लाईग झोन No Drone Fly Zone जाहीर करण्यात आलेला असतानाही ड्रोन कसा आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित राहिला आहे.

याबाबत कॅट्सकडून अधिकृतरित्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील नो ड्रोन फ्लाईग झोन No Drone Fly Zone जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये कॅट्सचादेखील समावेश आहे. यानंतर कॅट्सच्या CATS Nashik प्रशासनाने त्यांच्या संरक्षण कुंपणासह पुणे महामार्गावरील दर्शनी भागात नो ड्रोन झोन असे ठळकपणे सचित्र इशारा दिलेला असतानाही असा गंभीर प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत ड्रोन कोणी उडवले, याचा शोध आता उपनगर पोलीस घेत आहेत. अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल Filed a case करण्यात आला आहे.

हेही वाचा Twin Tower building Demolished अखेर ट्वीन टॉवर इमारत जमीनदोस्त, परिसरात धुळीचे साम्राज्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.