ETV Bharat / city

सोशल मीडियामार्फत केलेल्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद; पूरग्रस्तांसाठी ३ दिवसात ३० टन साहित्य गोळा - युनायटेड वुई स्टॅन्ड नाशिक

सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केल्याने तीन दिवसातच तब्बल ३० टन साहित्य गोळा झाले आहे.

author img

By

Published : Aug 11, 2019, 10:34 PM IST

नाशिक - सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केल्याने तीन दिवसातच तब्बल ३० टन साहित्य गोळा झाले आहे.

महापूरामुळे सांगली व कोल्हापूरकरांवर संकट कोसळल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नागरिकांना मदतीचा हात मिळत आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केल्याने तीन दिवसातच तब्बल ३० टन साहित्य गोळा झाले आहे.

शहरातील 'युनायटेड वुई स्टॅन्ड' या संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केल्याने तीन दिवसातच तब्बल ३० टन साहित्य गोळा झाले आहे. यामध्ये मेडिकल किटपासून अनेक अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तसेच अन्नधान्य, किराणा, पाण्याच्या बाटल्या, कपडे, बिस्कीटे, रेनकोट,इ. वस्तू समाविष्ट आहेत.

रविवारी (दि.११ ऑगस्ट) ला रात्री ५ ट्रक हे साहित्य घेऊन सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत.

Intro:महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूरवर महासंकट कोसळल असून या महापुरामुळे अनेकांचा संसार रस्त्यावर आलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना मदतीचा हात मिळत असून नाशिकमध्ये देखिल युनायटेड वुई स्टॅन्ड या संस्थेने सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करत तिनच दिवसात तब्बल ३० टन साहित्य गोळा केलय ज्यात मेडिकल किटपासून अनेक अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. Body:रविवारी रात्री हे साहित्य घेऊन ५ ट्रक सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत या साहित्या मध्ये औषधे, अन्नधान्य, किराणा,स्टिल भाडे, बाँटल,कपडे,बिस्कीट, रेनकोट,छंत्री ई वस्तू आहेत...

बाईट :-1)राहुल काकड 2)चैतन्य पवारConclusion:मात्र एकीकडे सोशल मीडियाचा गैर वापर होत असताना दुसरीकडे याच सोशल मीडियामुळे भरभरून मदत मिळालीये..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.