ETV Bharat / city

Building Wall Collapsed In Nashik: नाशिकमध्ये पडझड! पावसामुळे वाड्याची भिंत कोसळून पितापुत्र जखमी - अग्निशामक दल व पाेलीस घटनास्थळी

नाशिकमध्ये वाड्याची भिंत काेसळून पितापुत्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ( Treatment in private hospital ) करण्यात आले आहेत. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दल व भद्रकाली पाेलीस घटनास्थळी दाखल ( Firefighter And Police on Spot ) झाले होते. तात्काळ कारवाई करत अग्निशामक दलाने मातीचा ढिगारा हटवला आहे.

building collapsed
वाड्याची भिंत कोसळून
author img

By

Published : Jul 16, 2022, 1:20 PM IST

नाशिक - जुने नाशिकमधील चाैक मंडईतील बुरुड गल्ली येथे जुन्या वाड्याची भिंत काेसळून ( Old Building Wall Collapsed ) पितापुत्र जखमी झाले आहेत. युनूस शेख(55) व कादीर शेख (30, दाेघे रा. बागवानपुरा) अशी जखमी पिता पुत्रांची ( father son injured ) नावे आहेत. सध्या नाशिकमध्ये जोरदार पाऊस ( heavy rain in nashik ) सुरू आहे. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

वाड्याची भिंत कोसळून

अग्निशमन दल-पाेलीस घटनास्थळी दाखल - दाेघे शुक्रवारी रात्री 10 वाजता जेवन करुन फेरफटका मारत असताना तिथल्या बुरुड गल्लीत त्यांच्या अंगावर अचानक वाड्याची भिंत काेसळली ( building wall collapsed ). त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ( Treatment in private hospital ) करण्यात आले आहेत. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दल व भद्रकाली पाेलीस घटनास्थळी दाखल ( Firefighter And Police on Spot ) झाले. तात्काळ कारवाई करत अग्निशामक दलाने मातीचा ढिगारा हटवला आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे जुने वाडे जीर्ण होत आहे.

पाच दिवसात 4 वाडे कोसळले - मागील पाच दिवसात नाशिक शहरात चार जुने वाडे कोसळले परंतु यात कुठलेही आणि झाली असल्याचे मनपा प्रशासन करणे सांगण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा नाशिक मधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नाशिकमध्ये जुन्या वाड्यांची परंपरा आजही कायम आहे. मनपा प्रशासनाकडून वाडा मालकांना वेळोवेळी नोटीस देण्यात येत असते परंतु काही धोकादायक वाड्यातील रहिवासी वाडा सोडण्यास तयार नाही, तीन वर्षांपूर्वी याच परिसरात वाडा कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे धोकादायक वाड्यांवर महापालिकाने ठोस निर्णय घ्यावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

हेही वाचा - State Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक, शिंदे सरकारचा नामांतराचा पुन्हा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.