ETV Bharat / city

Attack On Nilesh Kokane In Nashik: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी निलेश कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला - रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी

नाशिकमध्ये शिवसेना ( Shiv Sena ) पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे ( Shiv Sena office bearer Nilesh Kokane ) यांच्यावर प्रणाघातक हल्ला ( attack ) करण्यात आला आहे. 18 तारखेला ( सोमवारी ) रात्री ही घडकीस आली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र,नाशिकमध्या शिवसैनिक आक्रमक ( Shiv Sainik Aggressive ) झाल्याच काही ठिकाणी चित्र आहे. या घटनेने शिवसेनेत सध्या खळबळ उडाली आहे.

Shiv Sena office bearer Nilesh Kokane
शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे
author img

By

Published : Jul 19, 2022, 9:56 AM IST

नाशिक - शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर नाशिकच्या एमजी रोड भागात ( Nashik MG Road ) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची घटना 18 तारखेला रात्री घडकीस आली आहे. यात कोकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत ( head injuries ) झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ( Treatment in private hospital ) आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला ( run away from spot ). मात्र, भद्रकाली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

हल्ल्याच कारण अस्पष्ट - शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर नेमका हल्ला कशावरून झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी ( big crowd of Shiv Sainik outside hospital )केली होती. हल्लेखोरांना त्वरित अटक करा अशी मागणी यावेळी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

घरी जाताना हल्ला - शिवसेना मध्य नाशिक विभाग प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे शिवसेना कार्यालयात बाहेर पडून घरी जात असताना ज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाला. महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करण्यात आले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. भद्रकाली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. कोकणे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र हल्ला का झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हेही वाचा - Bhupinder singh passes away : 'नाम गुम जायेगा' गायक भूपिंदर सिंह यांचे ८२ व्या वर्षी निधन; अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.