मुंबईत मराठी भाषा भवन, धारावीतील लोकांचे पुनर्वसन करून जागतिक दर्जांचे आर्थिक केंद्र आणि लष्करांचे एक मोठे संग्रहालय उभारणार - ठाकरे
BIG BREAKING : तुमच्या डोक्यात ज्याक्षणी हवा जाईल त्याक्षणी तुम्ही संपलात - उद्धव ठाकरे
19:32 October 15
मुंबईत मराठी भाषा भवन, लष्करांचे एक मोठे संग्रहालय उभारणार - ठाकरे
19:30 October 15
एकतर्फी प्रेमातून ज्याप्रकारे अॅसिड फेकले जात आहे त्याप्रमाणे माझ्या महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे.
19:25 October 15
महाराष्ट्रातील पोलिसांनी करोडो रुपयांचा ड्रग्ज पकडले याबद्दल काहीच बोलत नाहीत.
मोदी सरकार आल्यानंतर गुजरातला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असे ठाकरे यांनी
19:22 October 15
वाचा आणि ठंड बसा - मुख्यंमत्री
शिवसैनिकांनी उगाचच कोणावर हल्ले केले आहेत का?
देशातील 11 बंदराचा CSR फंड हा 75 टक्के गुजरात वळवला.
19:20 October 15
केंद्राने राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करणे हे घटनाबाह्यच - ठाकरे

19:17 October 15
देशाने 75 वर्षात काय केले याचा उहापोह करणे गरजेचे
19:12 October 15
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून आणि उत्तरप्रदेशात लोकशाहीचा मळा फुलवलाय काय?
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून आणि उत्तरप्रदेशात लोकशाहीचा मळा फुलवलाय काय असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.
माझं क्षेत्र हे नाही आहे मी या क्षेत्रात आलो वडिलांच्या याने पण मी पाय रोवून उभा आहे.
मी झोळी पसरणारा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला.
आज दोन मेळावे झाले
सकाळी मोहन भागवत यांचे झालं
मोहन भागवत यांनी गेल्या वर्षी तसेच आज मांडलेले मुद्दे मी घेऊन आलोय
धर्म हा प्रत्येकाने पाळायचा प्रदेश हाच माझा धर्म असला पाहिजे
फक्त टीका करायची विचारांचा पत्ता नाही
आज मोहन भागवत यांनी विचार मांडले ते काय आहेत आपण पाहूयात
शेतकरी आंदोलन करत आहेत ते परग्रहावरून आलेत का?
देशात जी परिस्थिती आहे ती मोहनजी तुम्हाला पटते का
सामान्य माणसाला सांगायचं लोकशाहीने तुम्हाला जे दिले आहे ते मताच्या रूपात आहे ते रंकाचा राव करू शकतो
सत्तेसाठी आता सध्या वाटेल ते सुरू आहे
त्याचा व्यसन हे देखील एक अंमली पदार्थाचे व्यसन आहे
हिम्मत असेल तर पाडून दाखवा माझा आव्हान आहे तुम्हाला
मी बंगाली जनतेला आणि ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करतो त्यांनी जे केलं ते देशात व्हायला हव
1992- 93 च्या काळात जर शिवसैनिक नसते तर तुम्ही जे सांगताय ना ते उरलेलेच नसते
हिंदुत्व धोक्यात आहे असं म्हटलं जातं ते परक यांपासून नाही नवीन आलेल्या उपट उपट सोम्बापासून
माय मरो आणि गाई जगो हे हिंदुत्व आमचं नाही
बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंच्या दुश्मनांसमोर एकटे उभे होते
ज्या रंगाची गोळी आमच्या देशाला लागेल तो रंग उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही
बाबरी पडल्यावर आज जे बोलत आहेत ते शेपटी लपवत घरी बसले होते
बोलायची कुणाची हिममत नव्हती
गर्व से कहो हम हिंदू है त्यावेळी बाळासाहेब एकटे येऊन बोलले होते
मग आता जे होते ते गेले कुठे होते
शिवसैनिक आता तुमची पालखी वाहत नाही तो भ्रष्टाचारी झाला
शिवसैनिक हे हिंदुत्वाची पालखी वाहणारे आहेत
तुमचे आम्ही भोई नाही
हर्षवर्धन पाटील हे भाजप मध्ये आले तेव्हा ते आता चांगले
गंगाचे पाणी गटारात टाकले तेच पाणी गटारात टाकले गटाsरगंगा
शब्दांची संपत्ती माझ्याकडे खूप आहे फाडून टाकायला वेळ लागणार नाही
पोट निवडणुका लढवायला यांच्याकडे उमेदवार नाहीत उपरे लागतात यांना
तुम्ही खूप चांगले काम करत आहात आणखी आपण चांगले काम राहू
19:09 October 15
ठाण्यात नऊ दिवस शिवसैनिकांनी विक्रमी रक्तदान शिबीर घेतले, हे हिंदुत्व - ठाकरे
आम्हाला गरब्याला परवानगी देत नाही हे हिंदुत्व आहे का?, ठाण्यात नऊ दिवस शिवसैनिकांनी विक्रमी रक्तदान शिबीर घेतले, हे हिंदुत्व - ठाकरे
19:07 October 15
हर्षवर्धन पाटील हे भाजपात आले म्हणजे पवित्र झाले - ठाकरे

19:03 October 15
गटाराचे पाणी तुमच्यात टाकले तर गंगा आणि दुसरीकडे टाकले तर गटार गंगा - ठाकरे

19:02 October 15
नव हिंदूंपासून हिंदू धर्माला धोका आहे - ठाकरे

18:59 October 15
न झुकण्याच्या जिद्दीवर ममता दिदीनी दाखवून दिली ती आपणही नक्कीच दाखवू - ठाकरे

हिंदुत्वाच्या मुद्यावरच आम्ही कायम आहोत आणि राहणार आहोत आणि त्याच मुद्द्यावर आम्ही भाजपशी युती केली होती.
मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारले
शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण झालेले नाही एक हाती सत्ता आणि ते करून दाखवेनच असे उद्धव ठाकरे म्हणाले.
18:54 October 15
तुमच्या डोक्यात ज्या क्षणी हवा जाईल त्या क्षणी तुम्ही संपलात - उद्धव ठाकरे
शिवसेना नेते व पदाधिकार्यांची सभागृहात घोषणा बाजी
आवाज आपला कोणी दाखवू शकत नाही आणि आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही
आजचा दिवस म्हणजे आयुष्यातला सुवर्ण दिन आहे
दसरा मेळाव्याची परंपरा आपण तुमच्या सोबत पुढे नेत आहेत
तुम्ही माझी शस्त्र आहात , तुमची आज मी पूजा केली
माझे कुटुंब माझा परिवार
मी मुख्यमंत्री आहे असं कधीही मला वाटू नये हा प्रत्यक्ष तोटा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांनी दिला
संस्कार आणि संस्कृती कुटुंबाकडून मिळाली आहेत
पद आहेत येतील जातील
तुमच्या डोक्यात ज्या क्षणी हवा जाईल त्या क्षणी तुम्ही संपला
बऱ्याच दिवसांनी बोलतोय,
माझं भाषण संपत कधी आणि मी चिरकतोय कधी यासाठी काही जण तयारच बसले आहेत.
15:33 October 15
ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही - पंकजा मुंडे
बीड - सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी निर्धार केला आहे की, ओबीसी समाजाला जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या डोक्यावर फेटा बांधणार नाही.
06:40 October 15
breaking
- मोहन भागवत यांनी दसऱ्यानिमित्त रेशीम बाग येथे भाषण केले.
- या दरम्यान सांगितले की फाळणीचे अश्रू अजून गेलेले नाहीत, असे मोहन भागवत म्हणाले.