ETV Bharat / city

Raj Thackeray on Vidarbha Tour: उद्यापासून राज ठाकरेंचा विदर्भ दौरा.. महानगरपालिका निवडणूकीसाठी करणार मोर्चेबांधणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर जात Raj Thackeray on Vidarbha Tour आहेत. यात ते नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीचा दौरा करतील. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Raj Thackeray on Vidarbha Tour
राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर
author img

By

Published : Sep 17, 2022, 3:40 PM IST

नागपूर: उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत Raj Thackeray on Vidarbha Tour आहेत. ते आज विदर्भ एक्सप्रेसने नागपूरसाठी रवाना होणार Raj Thackeray Vidarbha Express आहेत. उद्या सकाळी त्यांचे नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर Nagpur Railway Station आगमन होतील. रविवारी आणि सोमवारी ते नागपूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. त्यानंतर चंद्रपूर तसेच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

राज ठाकरे विदर्भ दौरा वेळापत्रक Raj Thackeray Vidarbha Tour Schedule : १८ तारखेला नागपूरला आल्यानंतर दोन दिवस (१८,१९) नागपूरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर २० सप्टेंबरला राज ठाकरे चंद्रपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे. २१ सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीला रवाना होतील. २१ आणि २२ सप्टेंबर रोजी ते अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते २२ सप्टेंबरला रात्री अमरावती येथून मुंबईकडे प्रयाण करतील असा दौरा निश्चित झाला असला तरी चंद्रपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता असल्याचं मनसेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितले आहे.

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून: येत्या काळात विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकांची घोषणा होणार असल्याने या निवडणूकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष आपली जमीन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचाचं एक भाग म्ह्णून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याकडे बघितले जाते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.