ETV Bharat / city

Tanha Polla Festival in Nagpur नागपुरात तान्हा पोळ्याच्या उत्सवाची तयारी, अडीच लाख रुपयांचा लाकडी नंदी विक्रीसाठी उपलब्ध - Tanha Polla Festival in Nagpur

नागपूर आणि विदर्भात पोळा उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली Pola Utsav have Started in Full Swing in Nagpur आहे. मात्र, खरी क्रेज आहे ती म्हणजे तान्हा पोळ्याच्या Real Craze is Tanha Pola Festival उत्सवाची. बच्चे कंपनीचा सर्वात आवडता सण असल्याने Most Favorite Festival of Childrens पालकांचा उत्साहसुद्धा कमालीचा वाढला आहे. त्यामुळेच लाकडी नंदीबैल विक्री करणारे बाजारदेखील सजले आहेत. नागपूरच्या एका लाकडी वस्तू तयार करणाऱ्या कलाकाराने तब्बल चार फुटांचा लाकडी नंदीबैल तयार केला आहे. एकसंघ लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या नंदीबैलाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये आहे.

Tanha Polla Festival in Nagpur
नागपुरात तान्हा पोळ्याच्या उत्सवाची तयारी
author img

By

Published : Aug 25, 2022, 12:36 PM IST

नागपूर नागपूर आणि विदर्भात पोळा उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली Pola Utsav have Started in Full Swing in Nagpur आहे. मात्र, खरी क्रेज आहे ती म्हणजे तान्हा पोळ्याच्या Real Craze is Tanha Pola Festival उत्सवाची. बच्चे कंपनीचा सर्वात आवडता सण Most Favorite Festival of Childrens असल्याने पालकांचा उत्साहसुद्धा कमालीचा वाढला आहे. त्यामुळेच लाकडी नंदीबैल विक्री करणारे बाजारदेखील सजले आहेत. नागपूरच्या एका लाकडी वस्तू तयार करणाऱ्या कलाकाराने तब्बल चार फुटांचा लाकडी नंदीबैल तयार केला आहे. एकसंघ लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या नंदीबैलाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये आहे. दिसायला रुबाबदार आणि त्यावर कोरीव काम केले असल्याने हा नंदी कमालीचा आकर्षक असल्याने रोज शेकडो नागपूरकर हा नंदीबैल बघण्यासाठी गर्दी Nagpurkars have Started Flocking to See Nandi Bull करू लागले आहेत. तर चला आपणसुद्धा बघूया कसा आहे अडीच लाख रुपयांचा नंदी आणि तो कसा तयार करण्यात आला याची माहिती जाणून घेऊया.

नागपुरात तान्हा पोळ्याच्या उत्सवाची तयारी

महाल भागातील तुळशीबाग मार्गावर लाकूड काम करणारे सुतारांची अनेक घरे नागपूर शहराच्या महाल भागातील तुळशीबाग मार्गावर लाकूड काम करणारे सुतारांची अनेक घरे आहेत. याठिकाणी वर्षभर लाकडी नंदीबैल तयार केले जातात. त्यापैकीच एक असलेले सुभाष बंडेवार हे कुटुंबासोबत राहतात. सुभाष आणि त्यांचे कुटुंब वर्षभर लाकडी वस्तू तयार करण्याच्या कामात व्यस्त असतात. पोळा हा सण त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुमारे चार महिने आधी ते लाकडी नंदीबैल तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. या वर्षी त्यांनी सुमारे दोनशे लाकडी नंदीबैल तयार केले आहेत. त्यांचा आकार हा १ फूट ते चार फुटांपर्यंत आहे.

लाकडी नंदीबैलाची किंमत वाढली सुभाष बंडेवार यांनी या वर्षी पाच मोठे नंदीबैल तयार केले. त्यापैकी तीन नंदीबैल एक लाख ५१ हजार प्रमाणे विक्रीसुद्धा झाले आहेत. उर्वरित दोन नंदीबैलांसाठी ग्राहकांकडून मागणी होतं आहे. त्यातील सर्वात मोठा नंदीबैल तर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. त्याची किंमत दोन लाख ५१ हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. एकसंघ सागवान लाकडापासून तयार झालेल्या या नंदीला तयार करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधी लागला असून, त्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आले असल्याने या लाकडी नंदीबैलांची किंमत वाढली असल्याचे ते सांगतात.

तान्हा पोळा उत्सवाची सुरुवात उपलब्ध माहितीनुसार १८०६ साली तान्हा पोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा झाली. सुरुवातीला नागपूरातुन सुरू झालेला उत्सव आता फार व्यापक झाला आहे. पोळ्याच्या सणाला बैलां प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते,यामध्ये लहान मुलांचा सहभाग असावा या उद्योजाने राजे रघुजी भोसले द्वितीय यांच्या संकल्पनेतुन तान्हा पोळा सण साजरा केला जाऊ लागला.

लाकडी नंदीबैलांची विक्री जोरात पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्यासाठी लाकडी नंदीबैलांचे बाजार सजायला सुरुवात झाली आहे. सर्वात लहान नंदीबैलाची किंमत ३०० रुपये असून, सध्या सर्वात मोठा नंदी हा अडीच लाख रुपयांत विक्रीसाठी तयार आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी नंदी तयार केले जातात, त्याठिकाणी नंदीबैल विकत घेण्यासाठी हौशी नागपूरकर गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरात सुमारे शंभर कुटूंब वर्षभर नंदी तयार करतात, त्यातून सुमारे दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न या कुटुंबाला मिळतं.

हेही वाचा Monsoon Session of State Legislature अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, कालच्या राड्यानंतर पुन्हा विरोधक सत्ताधारी आमने सामने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.