ETV Bharat / city

Shiv Sena MP rebellion : रामटेकचे खासदार तुमाने यांच्या घरासमोर पोलीसांचा बंदोबस्त

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाणे हे शिंदे गटात जाणार या शक्यतेनंतर नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ( Nagpur MP Krupal Tumane ) यांच्या नागपूर कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ( Police deployment in front of office )लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. आशिष जयस्वाल यांनी 'आगे देखो होता है क्या' म्हणत एक प्रकारे संकेतच दिले.

MP Tumanes house
खासदार तुमानेंच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त
author img

By

Published : Jul 19, 2022, 12:39 PM IST

नागपूर - शिवसेनेचे खासदार ही बंड करू शकतात ( Shiv Sena MP rebellion ) आणि आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( Prime Minister Narendra Modi ) भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त ( Police deployed in front of MPs house ) दिला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने ( Nagpur MP Krupal Tumane ) यांच्या नागपूर कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ( Police deployed in front of office )लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. नागपुरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त लावल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

खासदार तुमानेंच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

खासदारही शिंदे गटात सामील होईल ? - रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाणे हे शिंदे गटात जाणार आहे का असा प्रश्न शिंदे गटात सामील झालेले आशिष जयस्वाल यांनी केला. तेव्हा उत्तर देताना म्हणाले आमदार आहे तर खासदारानीही राहायलाच पाहिजे ना, असे उत्तर देत जाण्याचेच संकेत दिले. शिवसेनेचे खासदार शिंदे गटात जाणार आहे. उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार अशी माहिती येत असतांना यावर मात्र मी भाष्य करणे योग्य नाही. पण 'आगे देखो होता है क्या' म्हणत एक प्रकारे संकेतच दिले.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने मोठी किंमत मोजली - महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सोबत शिवसेनेला जाण्याची मोठी किंमत मोजावी लागली ( Shiv Sena Paid Big Amount ). भाजपसोबत केंद्रात सत्तेत असलेल्या अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रात जिथे सत्तेत निम्मे मंत्रीपद मिळणार 'होते ते सुद्धा एक तृतीयांश झाले अश्या पद्धतीने झालेली परिस्थितीमुळे आमदारांसोबत खासदार आणि शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागली.

विनायक राऊतांची टीका - शिवसेनेचे खासदारही बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. आज संसदेमध्ये त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार आहे. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत ( Shiv Sena MP Vinayak Raut ) यांनी भाष्य केले. हे होणार होते याची कल्पना उद्धव ठाकरे यांना होती. प्रत्येक खासदारावर दबाव टाकण्यात आला. वेगवेगळी प्रलोभने दाखवण्यासह त्यांच्याविरोधात विविध प्रकरणे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Shiv Sena MP rebellion: खासदारांच्या बंडखोरीची कल्पना उद्धव ठाकरेंना होती - विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.