ETV Bharat / city

Fire in Nagpur : नागपूरमधील फर्निचर दुकानाला आग; एका वृध्दाचा मृत्यू - नागपूर काटोलमध्ये लागली आग

काटोलमध्ये फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये (Fire breaks out in Nagpur) लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची (One dead in Nagpur Fire incident) घटना घडली आहे. भीषण आगीत 88 वर्षीय नुर महम्मद बोधर असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

Fire in Nagpur
Fire in Nagpur
author img

By

Published : Apr 25, 2022, 9:51 AM IST

नागपूर :- काटोलमध्ये फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची (One dead in Nagpur Fire incident) घटना घडली आहे. भीषण आगीत 88 वर्षीय नुर महम्मद बोधर असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

फर्निचर दुकानाला आग

काटोलमधील संचेती लेआऊटमध्ये पहाटे 3 वाजताच्या सुमारास सलीम फर्नीचर मध्ये इलैक्ट्रिक शॉक सर्किटमुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र वर्कशॉपमध्ये तयार फर्निचर तसेच लाकूड असल्याने 2 तास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.

आग विझवण्यात यश
सुमारे तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे,मात्र या आगीत वर्कशॉपची मालकी असलेल्या बोधर कुटुंबातील वृद्ध नूर मोहम्मद यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - BJP Lantern March In Nagpur : अघोषित भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचा 'कंदील मार्च'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.