ETV Bharat / city

Nagpur Crime : आई काळी जादू करते असे काम म्हणत, अल्पवयीन तरुणीचे प्रियकरासोबत पलायन - minor girl ran away in Nagpur

आई काळी जादू ( black magic ) करते असे म्हणत प्रेयशीने प्रियकरासोबत पलायन ( Girlfriend ran away with boyfriend ) केले आहे. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने मी घर सोडून जात असल्याची चिठ्ठी तीने लिहून ठेवली आहे.

Jaripatka Police Station
जरीपटका पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 23, 2022, 10:17 AM IST

नागपूर - आईने काळी जादू ( black magic ) केल्यामुळे प्रियकर आजारी पडला असा आरोप करत एका अल्पवयीन तरुणी प्रियकरासोबत घर सोडून गेली ( Girlfriend ran away with boyfriend ) आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या ( Jaripatka Police Station ) हद्दीत उघडकीस आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्ह नोंद करून तपास सुरू केला आहे.

आईने काळी जादू केल्याचा आरोप - या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी अकरावीत शिकत आहे.सदर परिसरातील महाविद्यालयात ती शिकते. यादरम्यान तिची एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याची कुणकुण तिच्या आईला लागली. आईने तरूणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दरम्यान तरुणीचा प्रियकर आजारी पडला, आईने त्याचावर काळी जादू केल्याचा आरोप तरुणीने केला. तरी देखील आईने तिला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. अखेर आई कामासाठी बाहेर गेली असताना अल्पवयीन तरुणीने त्या मुलांसोबत पळ काढला आहे.

मला शोधू नका - मी माझ्या मर्जीने घर सोडत आहे. आई काळी जादू करते,त्यामुळे माझ्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने मी घर सोडून जातं असल्याची चिठ्ठी सुद्धा सापडली आहे. मला शोधू नका, अन्यथा मी जीवाचे बरं वाईट करेल असं देखील त्यात नमूद असल्याने पोलीसांनी सावधगिरीने तपास सुरू केला आहे. :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.