ETV Bharat / city

Children having Thalassemia tested HIV positive : नागपुरात थॅलेसेमियाग्रस्त चार बालकांना एचआयव्हीची लागण, एकाचा मृत्यू

author img

By

Published : May 26, 2022, 1:42 PM IST

Updated : May 26, 2022, 4:24 PM IST

जिल्ह्यात थॅलेसेमियाच्या रुग्णांना दूषित ब्लड ( children having Thalassemia tested HIV positive ) चढवण्यात आल्यामुळे त्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या ( Thalassemia children hiv nagpur ) जरीपटका भागातील खासगी रुग्णालयात लाहान मुलांची ( Thalassemia news nagpur ) तपासणी केली असता यामध्ये चार मुलांना एचआयव्हीची ( HIV ) लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

children having Thalassemia tested HIV positive
थॅलेसेमिया

नागपूर - जिल्ह्यात थॅलेसेमियाच्या रुग्णांना दूषित ब्लड ( children having Thalassemia tested HIV positive ) चढवण्यात आल्यामुळे त्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूरच्या ( Thalassemia children hiv nagpur ) जरीपटका भागातील खासगी रुग्णालयात लाहान मुलांची ( Thalassemia news nagpur ) तपासणी केली असता यामध्ये चार मुलांना एचआयव्हीची ( HIV ) लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच, यामध्ये एका बालकाचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती डॉ. विकी रुघवानी यांनी दिली. यासंदर्भात आता आरोग्य विभागाने कठोर पावले ( HIV news nagpur ) उचलत चौकशी सुरू केली आहे. तसेच, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटल्याचे समोर येत आहे.

माहिती देताना वैद्यकीय तज्ज्ञ आणि पालक

हेही वाचा - Anil Bonde : अनिल बोंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, "ओबीसीच्या कटकारस्थानामागे..."

थॅलेसेमिया ( Thalassemia children nagpur ) रुग्णांना दर पंधरा दिवसांनी रक्त दिले जाते. त्यांना हे रक्त ब्लडबँकमधून मोफत पुरवले जाते. मात्र, हे रक्त देत असताना काही तपासण्या सुद्धा केल्या जातात. दूषित ब्लड दिल्याने पाच लहान बालकांना हेपेटायटिस बी तर चार लहान बालकांना एचआयव्ही असल्याचे पुढे आले आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे, दूषित ब्लड दिल्याने एचआयव्हीचे संक्रमण झाल्याने एका बालकाचा मृत्यू झाला, अशीही माहित डॉ. विक्की रुघवानी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

आता या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड नाराची आहे. थॅलेसेमियामुळे आधीच चिंतेत असलेल्या पालकांवर एचआयव्हीमुळे संकट कोसळले आहे. काळजाच्या तुकड्याचे आता काय होणार? अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. सरकारी रुग्णालयात एचआयव्हीसाठी औषध नसल्याची पालकांची तक्रार आहे. टेस्टेड ब्लड मिळाले असते तर आज माझ्या मुलीवर हे संकट आले नसते. एचआयव्हीची औषधे उपलब्ध नसतात. खर्चही खूप लागतो. असे होऊ नये, थॅलेसेमियाच्या रुग्णाला नॅट टेस्टड ब्लड दिले पाहिजे, अशी मागणी एचआयव्ही पीडित मुलीच्या आईने केली आहे.

काय आहे थॅलेसेमिया? - थॅलेसेमिया ( Thalassemia ) हा अनुवांशिक रक्त विकार आहे. हे एकतर अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे किंवा विशिष्ट मुख्य जनुकांमुळे होते. या विकारामुळे लाल रक्तपेशींचा नाश होतो आणि अशक्तपणा होतो. थॅलेसेमियाचा उपचार हा रोगाच्या प्रकार आणि तीव्रतेवर अवलंबून असतो.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) सांगते की, थॅलेसेमिया ( thalassemia ) हा वारशाने ( passed from parents to children through genes ) येतो. शरीरात हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन पुरेसे तयार होत नाही तेव्हा हा रोग होतो. जेव्हा पुरेसे हिमोग्लोबिन नसते तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत आणि त्या कमी कालावधीसाठी टिकतात. परिणामी रक्तप्रवाहात कमी निरोगी लाल रक्तपेशी प्रवास करतात.

लाल रक्तपेशी (RBCs) Red blood cells महत्वाच्या असतात. कारण त्या शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवण्यासाठी जबाबदार असतात. निरोगी RBC च्या कमतरता असते. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य होत नाही. यामुळे व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या स्थितीला ‘अ‍ॅनिमिया’ असे म्हणतात. थॅलेसेमिया असलेल्या लोकांना सौम्य ते गंभीर अशक्तपणाचा अनुभव येतो आणि नंतरचा अवयव हानी होऊ शकते आणि ते प्राणघातक असू शकते.

शरीरात रक्त तयार होत नाही - थॅलेसेमिया असलेल्या रुग्णांमध्ये जन्मापासून हिमोग्लोबिन तयार करण्याची प्रक्रिया विस्कळीत होते. त्यामुळे शरीरात रक्त तयार होत नाही. सुरुवातीला याचा त्रास होणारी बालके अशक्तपणाची शिकार मानली जातात. बाळ तीन ते पाच महिन्यांचे असतानाच हा आजार आढळून येतो. थॅलेसेमिया ग्रस्त मुलांमध्ये रक्तनिर्मिती होत नसल्यामुळे रोगाच्या स्थितीनुसार काही औषधांसह वेळोवेळी रक्त संक्रमणाची गरज भासते.

हेही वाचा - Navatpa 2022 : सर्वाधिक उष्ण 'नवतपा'ला प्रारंभ; काय आहे नवतपा? वाचा, सविस्तर...

Last Updated : May 26, 2022, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.