ETV Bharat / city

पंतप्रधान मोदी बाबासाहेबांचे विचार विकायला निघालेत; नितीन राऊत यांचा आरोप - काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालया मार्फत मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला जात असून, यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रतिमा, मूर्ती तसेच शिल्प यांचा लिलाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:54 PM IST

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालया मार्फत मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला जात असून, यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रतिमा, मूर्ती तसेच शिल्प यांचा लिलाव होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आई सोबतच्या फोटोला 20 लाखांची किंमत देण्यात आली आहे. तसेच बाबासाहेबांच्या वस्तूंची किंमत त्यापेक्षा कमी ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला देशातून आणि परदेशातून सन्मान स्वरूपात महापुरुषांच्या प्रतिमा तसेच शिल्प भेट स्वरूपात मिळत असतात.

या भेटवस्तू वस्तुसंग्रहालयात ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत असून, www.pmmementos.gov.in या संकेतस्थळवर संबंधित प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. संबंधित लिलावात विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि फोटो यांचा समावेश आहे. सरकार या वस्तू विकून गंगा सफाई अभियानात हे पैसे खर्च करणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेला सन्मान हा वस्तू संग्रहालय ठेवण्याची गरज होती, पण सरकारने ते विकायचा घाट घालून बाबासाहेबांच्या विचारांचा अनादर केल्याचा आरोप डॉ.राऊत यांनी केला आहे.

Intro: पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेबांना विकायला निघाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केला आहे....पंतप्रधान कार्यालया मार्फत मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव केला जातोय,ज्या मध्ये बाबासाहेबांच्या अनेक प्रतिमा,मुर्त्या आणि शिल्प लिलावाच्या माध्यमातून विकल्या जात आहे...या लिलावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई सोबतच्या फोटोला 20 लाखांची किंमत देण्यात आली आहे तर बाबासाहेबांच्या वस्तूंची किंमत त्या पेक्षा कमी ठेवण्यात आल्याचा आरोप डॉक्टर नितीन राऊत यांनी केला आहे

Body:पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला देशातून आणि परदेशातून सन्मान स्वरूपात महापुरुषांच्या प्रतिमा मुर्त्या आणि शिल्प भेट स्वरूपात मिळत असतात त्या भेटवस्तू म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालयात ठेवणे क्रमप्राप्त आहे मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळालेल्या भेटवस्तू चा लिलाव सुरू केला आहे त्याकरिता www.pmmementos.gov.in या संकेतस्थळ वर लिलाल केला जातोय...या लिलावात विकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि फोटोचा समावेश आहे...सरकार या वस्तू विकून गंगा सफाई अभियानात हे पैसे खर्च करणात आहे....ज्ञानाचे प्रतीक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेला सन्मान हा वस्तू संग्रहालय ठेवायची गरज होती पण सरकारने ते विकायचा घाट घालून बाबासाहेबांच्या विचारांचा अनादर केल्याचा आरोप डॉक्टर राऊत यांनी केला आहे

डॉक्टर नितीन राऊत - कॉंग्रेस

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.