ETV Bharat / city

विदर्भात आढळले जापनीज मेंदू ज्वराचे आठ रुग्ण, एकाचा मृत्यू - virus

विदर्भात जापनीज मेंदू ज्वराचे 8 रुग्ण आढळून आलेत. हा संसर्गजन्य रोग नसून डासांच्या संक्रमनामुळे होतो.

जापनीज मेंदू ज्वर
author img

By

Published : Jul 19, 2019, 12:01 PM IST

नागपूर- जापनीज मेंदू ज्वराचे विदर्भात 8 रुग्ण आढळून आलेत. तसेच यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली आहे. चंद्रपूरमध्ये 4, गडचिरोली 2, भंडारा 1 तर वर्ध्यात 1 जापनीज मेंदू ज्वराचा रुग्ण आढळला आहे.

विदर्भात आढळले जापनीज मेंदू ज्वराचे आठ रुग्ण

काय आहेत जापनीज मेंदू ज्वराची लक्षणे-

जापनीज मेंदू ज्वर हा 'जापानी अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस' या वायरस मुळे होतो. हा वायरस प्रामुख्याने पाळीव डुक्कर आणि जंगली पक्षांमध्ये असतो. या वायरसचे संक्रमण धान शेतात आढळणाऱ्या क्युलेक्स ट्रायटेनियरहिंचस समूहाच्या डासांमध्ये होतो. हा डास मानवाला चावल्यास मानवी शरीरात अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस वायरस येतो. त्यामुळे व्यक्तीला जापनीज मेंदू ज्वराची लागण होते. यामध्ये ताप येणे, झटके येणे, असंबंध बोलणे, उलटी येणे, चक्कर येणे आणि शुद्द हरपणे अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात.

या संबंधी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. हा संसर्गजन्य रोग नसून डासांच्या संक्रमनामुळे होतो. त्या करिता नियंत्रणात्मक उपाययोजना करने महत्वाचे असून डासोत्पत्ती स्रोत कमी करणे, तसेच डासांच्या घनतेवर नियंत्रण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखता येतो, अशी माहिती डॉ. गणवीर यांनी दिली.

Intro:विदर्भात आढळले जपाणीज मेंदू ज्वराचे आठ रुग्ण तर एकाचा मृत्यू

जापनीज मेंदू ज्वराचे रुग्ण विदर्भात आढळून आलेत. रुग्णांची संख्या ८ वर पोहचलीय तसच या मेंदु ज्वरा मुळें १ चा मृत्यू झालाय.जापनीज मेंदू ज्वर हा जापानी अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस
या वायरस मुळे होतो. हा वायरस प्रामुख्याने पाळीव डुक्कर आणि जंगली पक्षांमध्ये असतो. या वायरस च संक्रमण धान शेतात आढळणाऱ्या क्युलेक्स ट्रायटेनियरहिंचस समूहाच्या डासांन मध्ये होतो आणि डासांमुळे मानवी शरीरात अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस वायरस येतो. Body:जिल्ह्यानिहाय जपानी मेंदू ज्वराच्या रुग्णांची संख्या

जिल्हा रुग्णांची संख्या

चंद्रपूर - ४

गडचिरोली- २

भंडारा- १

वर्धा- १

या आजारात काही रुग्णांमध्ये हुडहुडी भरून ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम देखील होण्याची शक्यता असते अशी महिती हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ मिलिंद गणवीर यांनि दिलीयConclusion:या संबंधी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केलेत. हा संसर्ग जन्य रोग नसून. डासांच्या संक्रमनाणीं होतो. त्या करिता नियंत्रणात्मक उपाययोजना करने महत्वाचे असून
डासोत्पत्ती स्रोत कमी करणे तसच डासांच्या घनतेवर नियंत्रण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखता येते अशी माहिती डॉ गणवीर यांनी दिलीय

बाईट-: डॉ मिलिंद गणवीर, सहाय्यक संचालक,हिवताप विभाग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.