ETV Bharat / city

VIDEO : मुलांच्या या राज्यामध्ये मुलगी झाली हिरो.. नवऱ्या मुलीचा घोड्यावरुन 'लय भारी' डान्स, वऱ्हाडी थक्क - spacial marriage

हा विवाह समारंभ नववधूच्या घोड्यावरून वरातीमुळे आगळावेगळा ठरला. या वेळी नवरदेव दुसऱ्या एका घोड्यावरुन वरातीसह मंडपात दाखल झाला. मात्र, घोड्यावर नवरी मुलगी बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

dance-of-bride-in-nagpur-makes-marriage-spacial
नवरी मुलीचा लय खास डान्स
author img

By

Published : Dec 10, 2019, 2:02 PM IST

Updated : Dec 10, 2019, 4:25 PM IST

नागपूर - शहरात एका 'जरा हटके' अशा लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. एरवी नवरदेव घोड्यावरून वरात घेऊन लग्नमंडपात येतो. मात्र, या लग्नात नवरीच घोड्यावरून लग्नमंडपात दाखल झाली. एवढच नाही तर, नवरी बाईंनी 'लय खास' अंदाजात घोड्यावर 'डान्स'ही केला. यानंतर मात्र, वरातीत आणि परिसरात या लग्नाची चर्चा झाली नसती तर हे नवलच.

नवरी मुलीचा लय खास डान्स

आपले लग्न इतरांच्या लग्नापेक्षा कसे वेगळ करता येईल हा प्रयत्न वधू-वर करत असतात, असाच एक प्रयत्न नागपुरात एका 'वधु'ने केला आहे. दरम्यान, चक्क घोड्यावर बसून नवरी बाईंनी लग्नमंडपात प्रवेश केला. या 'एन्ट्री'ने एका नव्या विचारांची पेरणी केली. सहसा फक्त नवरा मुलगा घोड्यावरून लग्नमंडपात दाखल होतो. मात्र, या परंपरेला छेद देणारे दृश्य नागपूरकरांनी या लग्नाच्या निमीत्ताने अनुभवले. 'आयुर्वेदिक ले-आउट' येथील राजाभाऊ खेडीकर यांची कन्या खुशबूचा विवाह ज्ञानेश्वर सोनोवाले यांच्यासोबत पार पडला. हा सोहळा रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा - मुस्लिमांसोबत कुठलाही द्वेष नाही - अमित शाह

हा विवाह समारंभ नववधूच्या घोड्यावरून वरातीमुळे आगळावेगळा ठरला. या वेळी नवरदेव दुसऱ्या एका घोड्यावरुन वरातीसह मंडपात दाखल झाला. मात्र, घोड्यावर नवरी मुलगी बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. घरातील तसेच वऱ्हाडी मंडळीतही नवरी मुलगी घोड्यावर कशी बसणार, याबाबत उत्सुकता होती. मंगल कार्यालयात पोहोचताच नववधूचे देखील नवऱ्या मुलाप्रमाणे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, 9 दिवस फ्रीजमध्ये ठेवला मृतदेहाचा अर्धा भाग

Intro:नागपुरात एका जरा हटके,मात्र लै खास लग्नाची नागपुरात चर्चा जोरात आहे...एरवी नवरदेव घोड्यावरून वरात घेऊन नवरीच्या मंडपात जातो,मात्र या ठिकाणी नवरीच घोड्यावरून वरात घेऊन मंडपात आली होती... या हटके लग्नाने नवी परंपरा सुरू झाली आहे
Body:आपलं लग्न इतरांच्या लग्नापेक्षा कस वेगळं करता येईल हा प्रयत्न वर वधू करत असतात, असाच प्रयत्न नागपुरात एका वधु ने केला असून चक्क घोडयावर नसून नवरी ने मंडपात एन्ट्री केली, या एन्ट्री ने नव्या विचाराची पेरणीही केली . नवरा मुलगा घोड्यावरून लग्नमंडपात पोहोचण्याच्या पुरुषप्रधान परंपरेला छेद देणारे दृश्य नागपूरकरांनी अनुभवले. आयुर्वेदिक ले - आउट येथील राजाभाऊ खेडीकर यांची कन्या खुशबूचा विवाह मुलगा ज्ञानेश्वर सोनोवाले यांच्याशी पार पडला . रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित हा विवाह समारंभ नववधूच्या घोड्यावरून वरातीमुळे आगळावेगळा ठरला, या वेळी नवरदेव दुसऱ्या एका घोड्यावर वरातीसह मंडपात पोहोचला . मात्र , घोड्यावर नवरी मुलगी बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला . घरातील तसेच व - हाडी मंडळींतही नवरी मुलगी घोड्यावर कशी बसणार , याबाबत उत्सुकता होती . मंगल कार्यालयात पोहोचताच नववधूचे नवऱ्या मुलाप्रमाणे स्वागत करण्यात आलेConclusion:
Last Updated : Dec 10, 2019, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.