ETV Bharat / city

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री दुर्गा देवीच्या चरणी

author img

By

Published : Oct 1, 2019, 10:40 AM IST

निवडणुकीच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी दिल्या आहेत. यावेळी निवडणुकीत घवघवीत यश मिळू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री दुर्गा देवीच्या चरणी

नागपूर - निवडणुकीच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी दिल्या आहेत. यावेळी निवडणुकीत घवघवीत यश मिळू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.

हेही वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'लता 90' या पुस्तकाचे प्रकाशन

मंगळवारी रात्री शहरात पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ, रेणुका मंदिर संस्थान यांसह काही सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देऊन देवीचा आशीर्वाद घेतला.

हिंगणा रस्त्यावरील रेणुका मंदिर देवस्थानला शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यानुसार याठिकाणी सध्या विकासकार्य सुरू असून कामाची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

Intro:निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्र उत्सवा निमित्य नागपुरातील विविध दुर्गा मंडळामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले,आणि निवडणूकित घवघवीत यश मिळू दे अशी मागणी केली आहे Body:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विविध दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देऊन दुर्गा मातेचा आशीर्वाद घेतला... मंगळवारी रात्री नागपूरात पोहचलेल्या मुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ, रेणुका मंदिर संस्थान सह काही सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देऊन मातेचा आशीर्वाद घेतला... हिंगणा रोड स्थित रेणुका मंदिर देवस्थानाला शासनाने 'ब' वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.. त्यानुसार इथे विकासकार्य होत असून कामाची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.