नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पाचव्या नंबरवर गेल्याने उद्धव ठाकरे प्रंचड निराश झाले (Bawankule over Gram Panchayat Elections) आहे. निराशेतून ते माझा सुढ काढत आहे. आज ही निवडणूक झाली तरी आम्ही पहिल्या क्रमांकावर राहू, असे प्रतिआवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले (Chandrasekhar Bawankule reply to Uddhav Thackeray) आहे.
'आमचे कुटुंब आमची जबाबदारी' असून आम्ही चारच राहू, असे त्यांचे धोरण आहे. चाळीस गेले आता चार ही राहणार नाही. ते निराश आहेत, घाबरलेले आहेत, भीती दिसू नये म्हणून जोरजोरात बोलत (Gram Panchayat Elections) आहेत.
आमचे कुटुंब आमची जबाबदारी - ते बावचडलेले विधाने ते करत आहे. अडीच वर्ष त्यांनी तेच केले. आमचे कुटुंब आमची जबाबदारी अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे. ते सुधारलेले नाही. राष्ट्रवादीच्या दबावात ते सूड बुद्धीने काम करत आहे. ते स्वतः ला संपवत आहे असे आम्हाला वाटते.