ETV Bharat / city

Chagan Bhujbal on Dawood Ibrahim : दाऊद तर तेवढ्या रुपयांचं पान खाऊन थुंकतो - छगन भुजबळ

अन्न व नागरी पुरवठा मंत्री  मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) म्हणाले, की अनिल देशमुखांच्या दोष नसताना कारवाई झाली. त्यानंतर आर्यन खानजवळ ड्रग सापडली म्हणून अटक केली. शेवटी नवाब मलिक जे म्हणत होते तेच बरोबर निघाले. आर्यन खान सुटला. वानखडे यांची बदली झाली. पण नवाब मलिक अजून आत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात बंगाल असो की अन्य राज्य तिथे ईडीच्या करवाई सुरू आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ( resignation of Nawab Malik ) खूप फडफडले

author img

By

Published : Jun 10, 2022, 10:45 PM IST

Updated : Jun 11, 2022, 6:48 AM IST

Chagan Bhujbal on Dawood Ibrahim
छगन भुजबळ

नागपूर - विरोधक म्हणतात नवाब मलिक यांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित असलेल्या दाऊदशी ( Nawab Malik Dawood relation ) संबंध आहे. दाऊदची 55 लाख रुपयांची संपत्ती विकत घेतली. त्यानंतर म्हणे चुकून 55 लाख ऐवजी ती 5 लाखाची संपत्ती विकत घेतली. पाच लाख रुपयाचे ( ED operations are underway ) तर दाऊद पान खाऊन थुकतो, तेही 1998 मध्ये असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) म्हणाले, की अनिल देशमुखांच्या दोष नसताना कारवाई झाली. त्यानंतर आर्यन खानजवळ ड्रग सापडली म्हणून अटक केली. शेवटी नवाब मलिक जे म्हणत होते तेच बरोबर निघाले. आर्यन खान सुटला. वानखडे यांची बदली झाली. पण नवाब मलिक अजून आत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात बंगाल असो की अन्य राज्य तिथे ईडीच्या करवाई सुरू आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी ( resignation of Nawab Malik ) खूप फडफडले. मात्र नवाब मलिक यांची काही चूक नसल्याने राजीनामा घेतला नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणालेत.

महागाई बेरोजगारी शेतकरी समाजाचे प्रश्न महत्त्वाचे - पुढे भुजबळ म्हणाले, की सध्या महत्वाचे प्रश्न म्हणाल तर शेतकऱ्यांचे महागाईचे प्रश्न आहे. पण आता भाजपवर निशाणा साधात त्याना महत्वाचे वाटणारे प्रश्न हे अजाण, भोंगा, काश्मीर फाईल, हनुमान चालीसा हे आहे. हे महत्वाचे प्रश्न भाजपवाल्यांना वाटत असतांना आम्हाला मात्र महागाई बेरोजगारी शेतकरी समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहे, असा उलट टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

त्यांना हिंदू मुस्लिम झगडे लावायचे - नुपूर शर्मा ही काय मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत बोलली सगळा वाद निर्माण झाला आहे. यातून त्यांना काय साधायचा हेच कळत नाही. त्यांना हिंदू मुस्लिम झगडे लावायचे आहे. मग आम्ही हिंदूंचे रक्षक आहे असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जाती धर्मच वैर आपल्याला नको. इतरांना काय करायचे करू द्या. आपण मात्र चांगले काम करूया असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.

हेही वाचा-नुपूर शर्माच्या अटकेच्या मागणीकरिता जमाव हिंसक, रांचीमध्ये पोलिसांवर दगडफेक
हेही वाचा-Valse Patil On Morcha : शांतता राखा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन

हेही वाचा-Rajya Sabha Counting Delay : मतमोजणी थांबवली; भाजपचा रडीचा डाव, महाविकास आघाडीची टीका

Last Updated : Jun 11, 2022, 6:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.