ETV Bharat / city

Bus Accident : नागपूर उमरेड मार्गावर एसटी बसला ट्रॅव्हल्सची मागून धडक ; १८ प्रवाशी जखमी - Bus Accident On Nagpur to Umred route

नागपूर ते उमरेड मार्गावर एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्समध्ये अपघात झाला (Bus Accident On Nagpur to Umred route )आहे. अपघातात दोन्ही बसचे 18 प्रवासी जखमी झाले (passengers injured ) आहेत.

Bus Accident
एसटी बसला ट्रॅव्हल्सची मागून धडक
author img

By

Published : Sep 22, 2022, 4:30 PM IST

नागपूर : नागपूर ते उमरेड मार्गावर एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्समध्ये अपघात झाला (Bus Accident On Nagpur to Umred route )आहे. अपघातात दोन्ही बसचे 18 प्रवासी जखमी झाले (passengers injured ) आहेत. जखमींमध्ये एक वृद्ध महिलेचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले (passengers injured )आहेत.

एसटी बसला ट्रॅव्हल्सची मागून धडक

प्रवाश्यांना घेऊन एसटी बस नागपूर वरून उमरेडच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी मागून तीव्र गतीने आलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सने एसटी बसला जोरदार धडक दिली. या घटनेत १८ प्रवाशी जखमी झाले (Travels collided with ST bus 18 passengers injured )आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.