ETV Bharat / city

Aditya Thackeray : नांदगाव फ्लायबाबतचे समस्येचे त्वरित निराकरण करणार -आदित्य ठाकरे - solve Nandgaon fly issue immediately

नांदगाव गावात पाणी तुंबल्याच्या, डंपिंगबाबतच्या अनेक तक्रारीनंतर आमच्याकडे आल्या आहेत. या तक्रारीनंतर आणि या समस्येमुले होणारे प्रदूषणाचे परिणाम समजून घेत मी भागधारक, स्थानिक आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेतली आहे. (Aditya Thackeray will solve Nandgaon fly) तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची विनंतीही केली आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 8, 2022, 10:53 AM IST

नागपूर - नांदगाव गावात पाणी तुंबल्याच्या, डंपिंगबाबतच्या अनेक तक्रारीनंतर आमच्याकडे आल्या आहेत. या तक्रारीनंतर आणि या समस्येमुले होणारे प्रदूषणाचे परिणाम समजून घेत मी भागधारक, स्थानिक आणि स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक घेतली आहे. (Nagpur residents on fly ash dumping at Nandgaon village) तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या समस्येचे त्वरित निराकरण करण्याची विनंतीही केली आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार

नांदगाव गावात डंपिंगविरोधात तीव्र आवाज उठवत, शहरातील एका संस्थेने राज्याच्या एमपीसीबी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), सीपीसीबी (केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ), राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी हा प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याची मागणीही स्थानिकांनी केली होती.

नांदगाव तलावात कोळशाची राख सोडण्यास सुरुवात

सीएफएसडी (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन (केटीपीएस) ने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सरकारी वीज निर्मिती कंपनी महाजेनकोने अनिवार्य ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न घेता नांदगाव तलावात कोळशाची राख सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यासह इतर उल्लंघनांवर प्रकाश टाकत राख धरणाचे पिचिंग अजिबात पूर्ण झाले नसल्यामुळे ग्रामस्थांसाठी मोठा धोका असल्याचे तक्रारीच्या पत्रात म्हटलेले आहे. त्याच बरोबर, धरण एचडीपीई लाइनिंगशिवाय सुमारे 8-9 डिस्चार्ज पॉइंट्समधून हानिकारक राख देखील सोडत आहे.

शेतात शिरून पिके पूर्णपणे नष्ट करत आहेत

राख धरण पूर्ण रद्द करून बंद करण्याची मागणी नांदगाव ग्रामस्थांनी केली आहे. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटने ठाकरे यांना पत्र लिहिले की नजीकच्या भविष्यात राख तलावाच्या मोठ्या पर्यावरणीय, आरोग्य आणि उपजीविकेवर होणार्‍या परिणामांचा ते अंदाज घेऊ शकतात. त्यातील राखेचे पाणी त्यांच्याच शेतात शिरून पिके पूर्णपणे नष्ट करत आहेत. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे.

हेही वाचा - Jandhan account : जनधन खात्यात 15 लाख! मात्र पैसे केले परत;वाचा काय झाले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.