मुंबई : बुली बाई ॲप प्रकरणातील तपासाधिकारी तसेच या प्रकरणातील अटक करण्यात आलेला पहिला आरोपीला ही कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा यांच्याकडून जामीन करिता अर्ज दाखल करण्यात आला आहे. वांद्रे महानगर दंडाधिकारी यांच्या समोर या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी होणार आहे. विशाल कुमार झा ला पुर्वीच 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Bully Bai app case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा कडून जामीनासाठी अर्ज - न्यायालयीन कोठडी
बुली बाई ॲप प्रकरणातील ( Bully Bai app case) आरोपी विशाल कुमार झा (Accused Vishal Kumar Jha) याने जामीन मिळावा यासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज (Application for bail) केला आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. विशाल कुमार झा ला 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे.
बुली बाई ॲप प्रकरण