ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्या कडाडल्या; वाटाणा, पावटा, तोंडली, फरसबीचे दरही वाढले

कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मेथी, मुळा, कांदापात, कोथिंबीरचे दर कालच्या तुलनेत 100 जुड्यांच्या प्रमाणात 200, 300, ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर मिरचीचे दरही 100 किलोप्रमाणे 500 रूपयांनी वाढले आहेत. पावट्याच्या शेंगांचे दरही 1000 रुपयांनी वाढले आहेत.

APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jun 15, 2022, 7:41 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मेथी, मुळा, कांदापात, कोथिंबीरचे दर कालच्या तुलनेत 100 जुड्यांच्या प्रमाणात 200, 300, ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर मिरचीचे दरही 100 किलोप्रमाणे 500 रूपयांनी वाढले आहेत. पावट्याच्या शेंगांचे दरही 1000 रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याचे दरही 100 किलो प्रमाणे 1000 ते 500 रुपयांनी वाढले आहेत. तर तोंडलीचे दरही 800 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. फरसबीचे दरही 2000 रुपयांनी वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

लिंबू प्रति 100 किलो 6500 ते 8000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
6000 ते 8000 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2600 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6000 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3800 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 9000 ते 11000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 6500 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 2200 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2200

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5100 ते 6000 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4400 ते 5500 रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 10
800 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2000 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1300

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 2000रुपये ते 2400 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.