ETV Bharat / city

Eknath Shinde Call To PM Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन, म्हणाले 'उद्योगधंद्यांसाठी मदत करा'

author img

By

Published : Sep 14, 2022, 12:51 PM IST

Eknath Shinde Call To PM Modi वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर ( vedanta foxconn semiconductor project in gujarat ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडबडून जाग आली. मुख्यमंत्र्यानी यानंतर रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत उद्योगधंदे प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - Eknath Shinde Call To PM Modi वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर ( vedanta foxconn semiconductor project in gujarat ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडबडून जाग आली. मुख्यमंत्र्यानी यानंतर रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत उद्योगधंदे प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेदांताच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यानंतरही मंगळवारी वेदांता समूहाने गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रात जवळपास निश्चित झालेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत ( Criticism of CM against Vedanta Foxconn project ) आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सुमारे एक लाख 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखभर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा, सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरात गेल्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray Criticized of Shinde government ) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र MVA leadrs Criticized of Shinde government सोडले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोन केला. फोनवरून चर्चा करत राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीला, उद्योगांना सहकार्य करण्याची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.