मोजकी चार लोकं म्हणजे बॉलिवूड नाही, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
LIVE : उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद : "महाविकास आघाडीचं काम वाखाणण्याजोगं" - urmila matondkar in shivsena
16:48 December 01
कंगनावर आतापर्यंत खूप बोलून झालंय.. तो विषय चघळायचा नाही!
16:46 December 01
मी शिवसैनिक म्हणून काम करणार...पदांची अपेक्षा नाही - मातोंडकर
शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून प्रवेश घेतला आहे. पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे जी जबाबदारी सोपवतील, ती मान्य करणार असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.
16:46 December 01
मी चौदा महिन्यांपूर्वीच काँग्रेस सोडली होती - उर्मिला
कोवीड काळातही राज्य सरकारची दमदार कामगिरी
16:45 December 01
"बॉलिवूडला बदनाम करण्याचं काही जणांचं कारस्थान"
बॉलिवूडसाठी कोणत्याही परिस्थिती उभी राहीन - उर्मिला मातोंडकर
16:44 December 01
मुंबईत महिला सुरक्षित..मला मुंबईचा अभिमान
मी लोकांसाठी बोलते...कुणाच्या विरोधात नाही
16:41 December 01
मुंबईच्या रक्ताच बॉलिवूड - उर्मिला मातोंडकर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नोएडामध्ये बॉलिवूड शिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात हिंदी सिनेमे बनावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी योगी उद्या मुंबईत येऊन काही कलाकारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामुद्द्यावर बोलताना उर्मिला मातोंडकरने 'मुंबईच्या रक्ताचं बॉलिवूड' असल्याचं म्हटलंय.
16:37 December 01
"हिंदू सर्वात जास्त सर्वसमावेशक आणि सर्वात जास्त सहिष्णू" - उर्मिला मातोंडकर यांचे हिदुत्त्वावर भाष्य
सेक्युलरचा अर्थ इतर धर्मांचा अनादर करणे नाही - उर्मिला
16:36 December 01
मराठी माणसाच्या मनातील बाळासाहेबांचे स्थान सर्वोच्च
शिवसेनेचा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा निर्धार...आणि मी त्या प्रवाहात उतरले आहे. - मातोंडकर
16:33 December 01
शिवसेना प्रवेशासाठी कोणताही दबाव नव्हता - उर्मिला
काँग्रेस सोडताना राजकारण सोडेन असं म्हटलं नव्हतं - उर्मिला मातोंडकर
16:33 December 01
मी काँग्रेस अन्य कारणांसाठी सोडली...यामध्ये विधानपरिषदेचा मुद्दा नव्हता
प्रत्येक पक्षात अंतर्गत मुद्दे असतात... दुसऱ्यांबद्दल चुकीचं बोलून मला राजकारणाची सुरुवात नाही करायची
16:26 December 01
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 'बेहेतरीन लीडर'
मी कोणाच्याही विरोधात बोलत नाही...मला राज्यातील लोकांसाठी काम करायचं आहे.
16:24 December 01
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातील मोठ्या माणसानुसार महाराष्ट्राला सांभाळलंय
रश्मी ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचा स्वत:चा फोन आला...विधानसभेत राज्याचा सांस्कृतिक आणि पारंपारिक दर्जा वाढण्यासाठी गरज असल्याचा मातोंडकर यांचा दावा
16:23 December 01
योगी आदित्यनाथ कलाकारांच्या भेटीसाठी मुंबईत येत असतील तर त्यांना 'जय महाराष्ट्र'
कोवीडच्या परिस्थितीसह नैसर्गिक आपत्तींच्या वेळी महाविकास आघाडीची कामगिरी 'जबरदस्त'
16:20 December 01
धर्म आणि देव वेशीवर उभा करून त्याचे भांडवल करण्याचे विचार नाही
शिवसेनेची महिला आघाडी भक्कम..मला त्यांच्यासाठी काम करायला आवडेल
16:20 December 01
मी मराठी आहे...पुढे पाऊल टाकल्यावर मागे हटणार नाही...
शिवसेना ही हिंदुत्त्ववादीच...मी कर्माने हिंदू आणि जन्माने हिंदू
16:19 December 01
माझ्यावर ट्रोल करणाऱ्यांना शुभेच्छा...ट्रोलिंग हे माझे मेडल्स!

16:11 December 01
LIVE : "महाविकास आघाडीचं काम वाखाणण्याजोगं"
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. यानंतर मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.