ETV Bharat / city

सलग दुसऱ्या दिवशी उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी - rajan shirodkar

सोमवारी ईडीच्या कार्यालयात  उन्मेष जोशी यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

उन्मेष जोशी
author img

By

Published : Aug 20, 2019, 2:17 PM IST

मुंबई - कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांनाही मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोमवारी ईडीच्या कार्यालयात उन्मेष जोशी यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. आज देखील उन्मेष जोशी व राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

ईडी कार्यालयाजवळ आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

आज चौकशीचा दुसरा दिवस असून मुंबईतील बलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात ही चौकशी केली जात आहे. सोमवारी झालेल्या चौकशीमध्ये उन्मेष जोशी यांना कोहिनूरच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये कंपनी कशाप्रकारे स्थापन करण्यात आलेली होती, या कंपनीचे क्लायंट कोण होते, कंपनीमध्ये पार्टनर कोण कोण होते, 2008 मध्ये या कंपनीवर कशा प्रकारे कर्ज झाले होते आणि आतापर्यंत किती बँकांचे व संस्थांचे कर्ज यांनी फेडले आहेत? याबाबतचा तपशील विचारण्यात आला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील 22 ऑगस्ट पर्यंत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ठाकरे यांना समन्सद्वारे तसे कळविण्यात आलेले आहे. राज यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टला मनसेचे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

Intro:कोहिनूर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर त्याअगोदरच मनसे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळचे सहकारी म्हणून चर्चेत असलेले उन्मेष जोशी जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव आहेत व त्याबरोबरच राजन शिरोडकर यांना मंगळवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
हा दुसरा दिवस आहे जिथे ईडी कार्यालयात ही चौकशी केली जात आहे सोमवारी झालेल्या चौकशीमध्ये उन्मेष जोशी यांना कोहिनूरच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये कंपनी कशाप्रकारे स्थापन करण्यात आलेली होती या कंपनीचे क्लाइंट कोण होते पाटनर कंपनी मध्ये कोण कोण होते 2008 मध्ये कशा प्रकारे कर्ज या कंपनीवर झाल होत. आणि आतापर्यंत किती बँकांचे कर्ज संस्थांचे कर्ज यांनी फेडले आहेत? याबाबतचा तपशील विचारण्यात आलेला होता.

Body:यापुढे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट पर्यंत ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज ठाकरे यांना समन्स द्वारे तसं कळविण्यात आलेल आहे. ईडी कार्यालयाजवळ ह्या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.