ETV Bharat / city

लॉकडाऊन : मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत ठप्प, तर लोकल-बसही करणार बंद - कोरोना

राज्यातील महानगरांमधील सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामध्ये मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा समावेश आहे. तसेच फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

uddhav thackeray press conference
31 मार्च पर्यंत राज्यातील महानगरांमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्यण उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
author img

By

Published : Mar 20, 2020, 1:49 PM IST

Updated : Mar 20, 2020, 5:11 PM IST

मुंबई - राज्यातील महानगरांमधील सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासंबंधी त्यांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे राज्याला संबोधित केले. बंद करण्यात आलेल्या शहरांमध्ये मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा समावेश आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

31 मार्चपर्यंत राज्यातील महानगरांमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्यण उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे....

अद्याप परिवहन सेवा थांबवणार नसून गर्दी कमी न झाल्यास लवकरच बससेवा व लोकल बंद करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. महानगरांमधील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून यामध्ये दूध, अन्नधान्य, मेडिकल आणि बँकांचा समावेश आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत ठप्प...

  • 🚨Important updates from CM Uddhav Balasaheb Thackeray’s announcements today:

    From this Midnight, all workplaces will remain closed till 31st March 2020. This is applicable in Mumbai, MMR Region, Pune, Pimpri Chinchwad and Nagpur. #WarAgainstVirus

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरकारी कार्यालयांत केवळ 25 टक्के कर्मचारी राहणार उपस्थित...

  • Only 25% of the employees will be attending Government offices

    The shops of essential commodities are excluded from this closure. These include foodgrains, milk, medicines etc. If there is any confusion in these cities, the District Collectors will inform.

बँकांचे व्यवहार सुरु राहणार...

  • Banks will continue to function.

    Hon’ble CM has appealed to the establishments, shop owners that though you are closing your shops but do not stop paying the minimum wages to your hard working staff.

सेबी नोंदणीकृत सहभागी व्यवसायांना सूट....

  • Stock exchanges, clearing corporations, depositories ,stock brokers and sebi registered participants operating through these institutions will be exempted.

सर्वांनी घरात रहा.. शांतता पाळा... मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  • सर्वत्र एकच मोठा खबरदारीचा उपाय घ्यायला सांगितला जातोय तो म्हणजे घरामध्ये रहा, शांत रहा!

    The only caution that has been asked to take by all leaders of the entire World right now is to “stay at home” & “stay calm”!#WarAgainstVirus pic.twitter.com/j5fFaFrs2P

कर्मचारी वर्गाचे पुढचे काही दिवस किमान वेतन बंद करू नका...

  • ज्या गोष्टी आता बंद होतील, त्यांच्या मालकांना मी विनंती करतो आहे की आपला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांचे पुढचे काही दिवस किमान वेतन बंद करू नका.

    I request all the employers to not stop paying your staff even though you are closing down for a few days.#WarAgainstVirus pic.twitter.com/kWWyRAznTZ

Last Updated : Mar 20, 2020, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.