मुंबई - कारगिल शहिदांच्या आश्रितांसाठी राखीव असलेला भूखंड हडप करून त्या ठिकाणी टोलेजंग 'आदर्श' इमारत बांधून सदनिका नातेवाईकांना, नेत्यांना वाटप करणाऱ्याने लाज सोडलेली दिसत आहे. अशी नावर न घेता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका मुंबई भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, अर्धवट माहितीचा व्हिडिओ पसरवून तुमचे पाप धुतले जणार नाहीत असही या ट्विटमध्ये म्टले आहे.
-
कारगिल शहिदांच्या आश्रितांसाठी राखीव असलेला भूखंड हडप करून त्या ठिकाणी टोलेजंग 'आदर्श' इमारत बांधून सदनिका नातेवाईकांना, नेत्यांना वाटप करणाऱ्या @INCMaharashtra ने लाज सोडलेली दिसत आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अर्धवट माहितीचा व्हिडिओ पसरवून तुमचे पाप धुतले जणार नाहीत. https://t.co/k6B3JroURw
">कारगिल शहिदांच्या आश्रितांसाठी राखीव असलेला भूखंड हडप करून त्या ठिकाणी टोलेजंग 'आदर्श' इमारत बांधून सदनिका नातेवाईकांना, नेत्यांना वाटप करणाऱ्या @INCMaharashtra ने लाज सोडलेली दिसत आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 3, 2022
अर्धवट माहितीचा व्हिडिओ पसरवून तुमचे पाप धुतले जणार नाहीत. https://t.co/k6B3JroURwकारगिल शहिदांच्या आश्रितांसाठी राखीव असलेला भूखंड हडप करून त्या ठिकाणी टोलेजंग 'आदर्श' इमारत बांधून सदनिका नातेवाईकांना, नेत्यांना वाटप करणाऱ्या @INCMaharashtra ने लाज सोडलेली दिसत आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 3, 2022
अर्धवट माहितीचा व्हिडिओ पसरवून तुमचे पाप धुतले जणार नाहीत. https://t.co/k6B3JroURw
दरम्यान, यासंदर्भातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्हिडीओ ट्विट करत मुंबई काँग्रेसने 'सैनिकांनी घरासाठी जमीन मागितली तर त्यांचा कसा अपमान केला, हे अभिमानाने सांगणारे फक्त भाजपचेच नेते असू शकतात. कारण भाजपची देशभक्ती आणि सैनिकांवरील प्रेम निव्वळ थोतांड आहे असा घणाघात केला आहे. एकंदरीत सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये ट्विटरवार चांगलेच रंगले आहे.