ETV Bharat / city

TODAYS PETROL DIESEL RATES : भाववाढ.. 'या' जिल्ह्यात तब्बल २ रुपयांनी डिझेल तर दीड रुपयाने पेट्रोल महागले.. पहा आजचे दर

author img

By

Published : Jul 1, 2022, 6:42 AM IST

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. मध्यंतरी केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले होते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र त्यातच आता थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाढही झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत भाव.

TODAYS PETROL DIESEL RATES
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कपातीनंतर कमी झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचे दर १.३७ रुपयाने वाढले असून, ठाणे जिल्ह्यात डिझेलचे दर २ रुपये ७ पैशांनी वाढले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोल- डिझेलचे दर उतरले आहेत. आज ( दि. १ जुलै २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर₹ 111.89 (0.11)₹ 111.78
अकोला₹ 111.10 (-0.07)₹ 111.17
अमरावती₹ 112.10 (-0.31)₹ 112.41
औरंगाबाद₹ 111.39 (-0.66)₹ 112.05
भंडारा₹ 111.73 (-0.47)₹ 112.20
बीड₹ 112.47 (-0.56)₹ 113.03
बुलढाणा₹ 111.78 (-0.24)₹ 112.02
चंद्रपूर₹ 111.16 (-0.31)₹ 111.47
धुळे₹ 111.10 (-0.39)₹ 111.49
गडचिरोली₹ 111.96 (0)₹ 111.96
गोंदिया₹ 112.56 (-0.12)₹ 112.68
ग्रेटर मुंबई₹ 111.35 (-0.18)₹ 111.53
हिंगोली₹ 112.03 (0)₹ 112.03
जळगाव₹ 111.43 (0)₹ 111.43
जालना₹ 112.88 (0)₹ 112.88
कोल्हापूर₹ 112.40 (1.38)₹ 111.02
लातूर₹ 112.16 (-0.64)₹ 112.80
मुंबई₹ 111.35 (0)₹ 111.35
नागपूर₹ 111.48 (0.4)₹ 111.08
नांदेड₹ 113.47 (-0.41)₹ 113.88
नंदुरबार₹ 112.23 (-0.29)₹ 112.52
नाशिक₹ 111.80 (0.66)₹ 111.14
उस्मानाबाद₹ 111.83 (0)₹ 111.83
पालघर₹ 111.06 (0.08)₹ 110.98
परभणी₹ 114.44 (0)₹ 114.44
पुणे₹ 111.43 (0.18)₹ 111.25
रायगड₹ 111.25 (0.23)₹ 111.02
रत्नागिरी₹ 112.85 (-0.13)₹ 112.98
सांगली₹ 111.01 (-0.66)₹ 111.67
सातारा₹ 111.65 (-0.78)₹ 112.43
सिंधुदुर्ग₹ 112.97 (0.03)₹ 112.94
सोलापूर₹ 111.69 (0.6)₹ 111.09
ठाणे₹ 111.42 (0.61)₹ 110.81
वर्धा₹ 111.82 (0.26)₹ 111.56
वाशिम₹ 111.62 (-0.3)₹ 111.92
यवतमाळ₹ 111.99 (-0.84)₹ 112.83

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर₹ 96.34 (0.09)₹ 96.25
अकोला₹ 95.62 (-0.06)₹ 95.68
अमरावती₹ 96.58 (-0.29)₹ 96.87
औरंगाबाद₹ 95.86 (-0.64)₹ 96.50
भंडारा₹ 96.22 (-0.46)₹ 96.68
बीड₹ 96.92 (-0.54)₹ 97.46
बुलढाणा₹ 96.27 (-0.22)₹ 96.49
चंद्रपूर₹ 95.69 (-0.29)₹ 95.98
धुळे₹ 95.60 (-0.37)₹ 95.97
गडचिरोली₹ 96.46 (0)₹ 96.46
गोंदिया₹ 97.02 (-0.12)₹ 97.14
ग्रेटर मुंबई₹ 97.28 (-0.17)₹ 97.45
हिंगोली₹ 96.51 (0)₹ 96.51
जळगाव₹ 95.91 (0)₹ 95.91
जालना₹ 97.30 (0)₹ 97.30
कोल्हापूर₹ 96.86 (1.32)₹ 95.54
लातूर₹ 96.62 (-0.62)₹ 97.24
मुंबई₹ 97.28 (0)₹ 97.28
नागपूर₹ 95.98 (0.39)₹ 95.59
नांदेड₹ 97.89 (-0.39)₹ 98.28
नंदुरबार₹ 96.68 (-0.28)₹ 96.96
नाशिक₹ 96.26 (0.63)₹ 95.63
उस्मानाबाद₹ 96.31 (0)₹ 96.31
पालघर₹ 95.52 (0.08)₹ 95.44
परभणी₹ 98.80 (0)₹ 98.80
पुणे₹ 95.90 (0.18)₹ 95.72
रायगड₹ 95.70 (0.22)₹ 95.48
रत्नागिरी₹ 97.27 (-0.15)₹ 97.42
सांगली₹ 95.53 (-0.63)₹ 96.16
सातारा₹ 96.11 (-0.75)₹ 96.86
सिंधुदुर्ग₹ 97.41 (0.03)₹ 97.38
सोलापूर₹ 96.17 (0.58)₹ 95.59
ठाणे₹ 97.35 (2.07)₹ 95.28
वर्धा₹ 96.31 (0.25)₹ 96.06
वाशिम₹ 96.11 (-0.29)₹ 96.40
यवतमाळ₹ 96.47 (-0.8)₹ 97.27

हेही वाचा : 1 July Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांचे आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कपातीनंतर कमी झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचे दर १.३७ रुपयाने वाढले असून, ठाणे जिल्ह्यात डिझेलचे दर २ रुपये ७ पैशांनी वाढले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोल- डिझेलचे दर उतरले आहेत. आज ( दि. १ जुलै २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर₹ 111.89 (0.11)₹ 111.78
अकोला₹ 111.10 (-0.07)₹ 111.17
अमरावती₹ 112.10 (-0.31)₹ 112.41
औरंगाबाद₹ 111.39 (-0.66)₹ 112.05
भंडारा₹ 111.73 (-0.47)₹ 112.20
बीड₹ 112.47 (-0.56)₹ 113.03
बुलढाणा₹ 111.78 (-0.24)₹ 112.02
चंद्रपूर₹ 111.16 (-0.31)₹ 111.47
धुळे₹ 111.10 (-0.39)₹ 111.49
गडचिरोली₹ 111.96 (0)₹ 111.96
गोंदिया₹ 112.56 (-0.12)₹ 112.68
ग्रेटर मुंबई₹ 111.35 (-0.18)₹ 111.53
हिंगोली₹ 112.03 (0)₹ 112.03
जळगाव₹ 111.43 (0)₹ 111.43
जालना₹ 112.88 (0)₹ 112.88
कोल्हापूर₹ 112.40 (1.38)₹ 111.02
लातूर₹ 112.16 (-0.64)₹ 112.80
मुंबई₹ 111.35 (0)₹ 111.35
नागपूर₹ 111.48 (0.4)₹ 111.08
नांदेड₹ 113.47 (-0.41)₹ 113.88
नंदुरबार₹ 112.23 (-0.29)₹ 112.52
नाशिक₹ 111.80 (0.66)₹ 111.14
उस्मानाबाद₹ 111.83 (0)₹ 111.83
पालघर₹ 111.06 (0.08)₹ 110.98
परभणी₹ 114.44 (0)₹ 114.44
पुणे₹ 111.43 (0.18)₹ 111.25
रायगड₹ 111.25 (0.23)₹ 111.02
रत्नागिरी₹ 112.85 (-0.13)₹ 112.98
सांगली₹ 111.01 (-0.66)₹ 111.67
सातारा₹ 111.65 (-0.78)₹ 112.43
सिंधुदुर्ग₹ 112.97 (0.03)₹ 112.94
सोलापूर₹ 111.69 (0.6)₹ 111.09
ठाणे₹ 111.42 (0.61)₹ 110.81
वर्धा₹ 111.82 (0.26)₹ 111.56
वाशिम₹ 111.62 (-0.3)₹ 111.92
यवतमाळ₹ 111.99 (-0.84)₹ 112.83

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर₹ 96.34 (0.09)₹ 96.25
अकोला₹ 95.62 (-0.06)₹ 95.68
अमरावती₹ 96.58 (-0.29)₹ 96.87
औरंगाबाद₹ 95.86 (-0.64)₹ 96.50
भंडारा₹ 96.22 (-0.46)₹ 96.68
बीड₹ 96.92 (-0.54)₹ 97.46
बुलढाणा₹ 96.27 (-0.22)₹ 96.49
चंद्रपूर₹ 95.69 (-0.29)₹ 95.98
धुळे₹ 95.60 (-0.37)₹ 95.97
गडचिरोली₹ 96.46 (0)₹ 96.46
गोंदिया₹ 97.02 (-0.12)₹ 97.14
ग्रेटर मुंबई₹ 97.28 (-0.17)₹ 97.45
हिंगोली₹ 96.51 (0)₹ 96.51
जळगाव₹ 95.91 (0)₹ 95.91
जालना₹ 97.30 (0)₹ 97.30
कोल्हापूर₹ 96.86 (1.32)₹ 95.54
लातूर₹ 96.62 (-0.62)₹ 97.24
मुंबई₹ 97.28 (0)₹ 97.28
नागपूर₹ 95.98 (0.39)₹ 95.59
नांदेड₹ 97.89 (-0.39)₹ 98.28
नंदुरबार₹ 96.68 (-0.28)₹ 96.96
नाशिक₹ 96.26 (0.63)₹ 95.63
उस्मानाबाद₹ 96.31 (0)₹ 96.31
पालघर₹ 95.52 (0.08)₹ 95.44
परभणी₹ 98.80 (0)₹ 98.80
पुणे₹ 95.90 (0.18)₹ 95.72
रायगड₹ 95.70 (0.22)₹ 95.48
रत्नागिरी₹ 97.27 (-0.15)₹ 97.42
सांगली₹ 95.53 (-0.63)₹ 96.16
सातारा₹ 96.11 (-0.75)₹ 96.86
सिंधुदुर्ग₹ 97.41 (0.03)₹ 97.38
सोलापूर₹ 96.17 (0.58)₹ 95.59
ठाणे₹ 97.35 (2.07)₹ 95.28
वर्धा₹ 96.31 (0.25)₹ 96.06
वाशिम₹ 96.11 (-0.29)₹ 96.40
यवतमाळ₹ 96.47 (-0.8)₹ 97.27

हेही वाचा : 1 July Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांचे आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.