मुंबई Gold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबईत सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर २७० रुपयांनी कमी झाले आहेत आणि चांदी दर स्थिर राहिले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर. Maharashtra todays gold silver rates 1 Septembar
आजचे, गुरुवार 1 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 51860 रुपये
मुंबई 51270 रुपये
दिल्ली 51440 रुपये
कोलकत्ता 51270 रुपये
बंगळुरू 51320 रुपये
हैदराबाद 51270 रुपये
पुणे 51300 रुपये
नागपूर 51300 रुपये
आजचे बुधवार गुरुवार 1 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 60000 रुपये
मुंबई 50800 रुपये
दिल्ली 50800 रुपये
कोलकत्ता 50800 रुपये
बंगळुरू 50800 रुपये
हैदराबाद 60000 रुपये
पुणे 50800 रुपये
नागपूर 50800 रुपये
गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.
हेही वाचा : 01 September Rashi Bhavishya : 'या' राशीचे लोक आज होणार धनवान; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य