- मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे चार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
- मंत्र्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्या लोकांची नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहे
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाने या संबंधीची माहिती दिली
Breaking News Live Page - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - ब्रेकिंग न्यूज
13:40 January 07
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
13:34 January 07
समीर वानखेडे जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना हजर राहाण्याचे आदेश
- मुंबई - समीर वानखेडे जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना हजर राहाण्याचे आदेश
- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त यांना आदेश
- 31 जानेवारी रोजी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश
- याचिकाकर्त्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश
- याप्रकरणी राज्य सरकारने अंतिम निर्णय न घेण्याचे राष्ट्रीय आयोगाचे आदेश
- समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा नवाब मलिकांचा आरोप
13:17 January 07
परीक्षा घोटाळ्यात अटक असलेलले आरोपी तुकाराम सुपे यांच्यासह अनेकांना कोरोनाची लागण
- पुणे - परीक्षा घोटाळ्यात अटक असलेलले आरोपी तुकाराम सुपे यांच्यासह अनेकांना कोरोनाची लागण
- सुपेंसह आरोपी शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण
- सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यासह एकूण 11 अधिकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
- सर्वांना सौम्य लक्षण
09:57 January 07
नागपूरात कुत्र्यांच्या पिलांना अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
- नागपूर - कुत्र्यांच्या तीन पिल्लांना काठीने बदडून मारले,घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
- पांजरी टोल नाक्याशेजारी असलेल्या धाब्यावर घडली घटना
- घटना उघडकीस आल्यानंतर प्राणीमित्रांमध्ये संताप
09:42 January 07
पोलिस-दहशतवादी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
- श्रीनगर - पोलिस-दहशतवादी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
- बडगामच्या झोलवा क्रालपोरा चाडूरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
- दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे
- दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त
- काश्मीरचे आयजीपी यांनी या चकमकीसंबंधी दिली माहिती
09:29 January 07
कोल्हापूर - मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची हाणामारी, एका कैद्याचा मृत्यू
- कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची हाणामारी
- चौघांनी केलेल्या हाणामारीत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा मृत्यू
- निशिकांत बाबुराव कांबळे (वय 47) या कैद्याचा मृत्यू झाला आहे
09:16 January 07
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : मतपेटीतून निघाल्या नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या
- कोल्हापूर - जिल्हा बँक निवडणुकीच्या मतपेटीतून निघाल्या नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या
- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदारांचा प्रताप, मतपत्रिकेतून टाकल्या चिठ्ठ्या
- सर्व उमेदवार राजकारणी असून निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणार असल्याचा टोला
- नेत्यांजवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा मतपेटीत तक्रारी
- एका मतपेटीतून तर निघाले पन्नास रुपये
08:42 January 07
गृह विभागांची खाती ॲक्सिस बँकेत वळवण्याचे प्रकरण, देवेंद्र फडणवीसांना नागपूर खंडपीठाची नोटीस
- नागपूर - देवेंद्र फडणवीस यांना नागपूर खंडपीठाची नोटीस
- मुख्यमंत्री असताना गृह विभागाचे खाते राष्ट्रीय बँकेतून ॲक्सिस बँकेत पळवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला
- याचिका दाखल करून घेण्यापूर्वी खंडपीठाची फडणवीसांना नोटीस
- देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी चार आठवड्याचा वेळ
07:20 January 07
Breaking News Live Page - निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली
नवी दिल्ली - येत्या काळात पाच राज्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकांचे रण आता चांगलेच तापू लागले आहे. ज्या मुद्द्यांकडे संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागून राहीले होते, ती निवडणूक खर्च मर्यादा ( Election expenditure ) अखेर भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मर्यादा मोठ्या राज्यांसाठी आणि लहान राज्यांसाठी वेगवेगळी आहे.
लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा मोठ्या राज्यांत ९० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर छोट्या राज्यातील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ५४ लाखांवरुन ७५ लाख रुपये ऐवढी वाढवण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघांसाठी मर्यादा 28 लाख रुपयांवरून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या संबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.