ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात ४८३१ नवे कोरोना रुग्ण, तर १३१ रुग्णांचा कोरोमुळे मृत्यू - महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्या बातमी

रविवारी २९ ऑगस्ट रोजी ४६६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ३५१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

maharashtra corona patient
maharashtra corona patient
author img

By

Published : Aug 29, 2021, 10:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत होती. त्यात आज किंचित घट झाली असून आज रविवारी २९ ऑगस्ट रोजी ४६६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातून आज ३५१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५२८४४ सक्रिय रुग्ण -

राज्यात ३५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२६३४१६ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १३७१५७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३६ लाख ५९ हजार ६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५६ हजार ९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ५२२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५२८४४ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१ तर आज रविवारी २९ ऑगस्टला ४६६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९, २७ ऑगस्टला १७०, २८ ऑगस्टला १२६, २९ ऑगस्टला १३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ३४५
  • रायगड - ११३
  • पनवेल पालिका - ८०
  • अहमदनगर - ७१६
  • पुणे - ५७९
  • पुणे पालिका - २७०
  • पिपरी चिंचवड पालिका - १४१
  • सोलापूर - ५०५
  • सातारा - ४०६
  • कोल्हापूर - १७१
  • सांगली - ४१९
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ३९
  • सिंधुदुर्ग - ४७
  • रत्नागिरी - १०६
  • उस्मानाबाद - ५३
  • बीड - ९७

हेही वाचा - अनिल परब यांच्या 'ईडी' नोटीसवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.