ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट - रुग्ण, मृत्यूसंख्या किंचित वाढली; ६ हजार १२६ नवे रुग्ण, १९५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल मंगळवारी कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६ हजार ५ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी ९०, काल मंगळवारी १७७ मृत्यूची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १९५ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज ७,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 4, 2021, 9:03 PM IST

Updated : Aug 4, 2021, 9:45 PM IST

मुंबई - राज्यात काल मंगळवारी कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६ हजार ५ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी ९०, काल मंगळवारी १७७ मृत्यूची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १९५ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज ७,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

७,४३६ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ७,४३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,१२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,४१० मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७२,८१० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळाली. गुरुवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६,४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी त्यात घट होऊन ४,८६९ रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ५ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात किंचित वाढ होऊन ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३५९
रायगड - १७७
पनवेल पालिका - ७२
अहमदनगर - ७८५
पुणे - ५८८
पुणे पालिका - २७३
पिपरी चिंचवड पालिका - १५३
सोलापूर - ६५३
सातारा - ५९३
कोल्हापूर - २८६
कोल्हापूर पालिका - १२६
सांगली - ६८३
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १००
सिंधुदुर्ग - १०५
रत्नागिरी - २१२
बीड - १७९

मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -
4 ऑगस्ट - 6126 नवे रुग्ण
3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

Last Updated : Aug 4, 2021, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.