मुंबई : गुन्हे शाखेच्या अमली विरोधी कक्षाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत तीन ड्रग्ज माफियांना Anti-narcotics squad jailed three drug mafias पकडले. त्या तिघांकडून ४८ लाखाहून अधिक किंमतीचा एमडीचा साठा जप्त MD Drugs Seized In Ghatkopar करण्यात आला. आझाद मैदान युनीट पुर्व उपनगरात पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसली. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 30 ग्राम वजनाचा एमडी ड्रग्ज सापडला.
४८ लाखाचा एमडी जप्त - त्यानंतर या तस्कराला एमडीचा पुरवठा करणारा सप्लायर मुंब्रा येथील असल्याचे समजताच पथकाने मुंब्रा, शिळफाटा येथे सापळा रचून दुसऱ्या ड्रग्ज माफियाला पकडले. त्याच्याजवळ १०० हून अधिक ग्रँम वजनाचा एमडी सापडला. एमडीची खरेदी विक्री MDDrugs buy sell mafia करणाऱ्या टोळीतील. हे दोघे सक्रीय तस्कर असल्याचे समजते.
दरम्यान, घाटकोपर युनीटने सांताक्रुझ येथेएका नायजेरियन ड्रग्ज माफियाला Nigerian drug mafia busted in Santa Cruz पकडले. त्याकडून ९० हून अधिक ग्रँम वजनाचा एमडी हस्तगत करण्यात आला. अशाप्रकारे तिघा ड्रग्ज माफियांना पकडून पोलिसांनी ४८ लाखाचा एमडी जप्त केला.