ETV Bharat / city

Threats Salman Khan : सलमान खानला धमकी केवळ बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी - गृहमंत्री

लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ( Threats Salman Khan ) दिलेली धमकी केवळ प्रसिद्धीसाठी देण्यात आले होते. त्याचवेळी त्याला आपल्या गँगची बड्या उद्योगपती आणि बॉलीवूडमध्ये दहशतीचे ( terror in Bollywood) वातावरण तयार करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचे होते असा खुलासा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी केला आहे.

Home Minister Dilip Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Jun 14, 2022, 10:04 PM IST

मुंबई- लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला ( Threats Salman Khan ) दिलेली धमकी केवळ प्रसिद्धीसाठी देण्यात आले होते. त्याचवेळी त्याला आपल्या गँगची बड्या उद्योगपती आणि बॉलीवूडमध्ये दहशतीचे ( terror in Bollywood) वातावरण तयार करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचे होते, असा खुलासा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी केला आहे. याप्रकरणी काही लोकांना अटक केली असली तरी याप्रकरणातील सर्व तथ्य समोर आलेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत. याप्रकरणी स्पष्टता येण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

मूसेवाला खून प्रकरणी संतोष जाधवला अटक - सिद्धू मूसेवाला खून प्रकरणी संतोष जाधवला अटक करण्यात आली असून या खून प्रकरणातील इतर आरोपींनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. बिश्नोई गँगचा हा केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता. सलमान खान धमकी पत्र प्रकरणात जप्त केलेल्या पत्राची बिश्नोई गँगची फारशी लिंक सापडत नाही. मात्र, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. सिद्धू मूसेवालाचा खून झाल्यानंतर बिश्नोई गँगला याचा फायदा उठवून स्वत:ची प्रतिष्ठा निर्माण करायची होती.

हेही वाचा - Raj Thackreay राज ठाकरे यांचा आज वाढदिवस, कसा राहिला राज यांचा आजवरचा जीवनप्रवास

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.