ETV Bharat / city

Raj Thackeray : गोरेगावमध्ये राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळले - गोरेगामध्ये मनसे शाखेचे उद्घाटन

गोरेगावातील मनसे शाखेच्या उद्घाटनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्टेजवर भाषण करण्यासाठी येताच कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकदम गर्दी झाल्याने स्टेज ( stage collapsed during Raj Thackeray's program ) कोसळले. मात्र, यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Raj Thackeray
राज ठाकरे
author img

By

Published : Feb 19, 2022, 1:31 PM IST

Updated : Feb 19, 2022, 2:29 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं ( Mns Shakha Inauguration Programme in Goregaon ) उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर ( Stage Collapse in Programme ) धाव घेतली आणि स्टेज कोसळले. यावेळी एकच गोंधळ उडाला.

स्टेज कोसळले

राज ठाकरे सुरक्षित असून स्टेजच्या पुढे जात त्यांनी भाषण सुरूच ठेवले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. गोरेगावमध्ये जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते स्टेजवर ( stage collapsed during Raj Thackeray's program ) गेल्यानं स्टेज कोसळले. स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - Women Died Accident UP : यूपीत मोठी दुर्घटना; हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू, अनेक गंभीर

Last Updated : Feb 19, 2022, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.