ETV Bharat / city

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादावर 12 मार्चपासून अंतिम सुनावणी - Mumbai Latest News

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वादग्रस्त कांजूरमार्गवरील जागेवर मेट्रो लाइन ३ (कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड), मेट्रो लाईन ४ (कासारवादावली-वडाळा) आणि मेट्रो लाईन ६ साठी मेट्रो कारशेडचं काम सुरू करण्यासाठी मुंबई हायकोर्टाची परवानगी मागितली होती. दरम्यान या याचिकेवर 12 मार्चपासून मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे.

Kanjurmarg Metro car shed dispute
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या वादावर 12 मार्चपासून सुनावणी
author img

By

Published : Mar 3, 2021, 12:09 AM IST

मुंबई - महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वादग्रस्त कांजूरमार्गवरील जागेवर मेट्रो लाइन ३ (कुलाबा-वांद्रे-एसईपीझेड), मेट्रो लाईन ४ (कासारवादावली-वडाळा) आणि मेट्रो लाईन ६ साठी मेट्रो कारशेडचं काम सुरू करण्यासाठी मुंबई हायकोर्टाची परवानगी मागितली होती. दरम्यान या याचिकेवर 12 मार्चपासून मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे.

उपनगरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

त्यापूर्वी मुंबई हायकोर्टाने 1 ऑक्टोबर 2020 रोजी कंजूरमार्ग भागात जागेची परवानगी देण्याच्या मुंबई उपनगरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली होती. आता या वादावर 12 मार्चपासून अंतिम सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.