ETV Bharat / city

चाकरमान्याना खुशखबर: एसटीचे आरक्षण 60 दिवस आधी मिळणार

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण 27 जुलै म्हणजे 26 जुलैच्या मध्यरात्रीपासू सुरु होणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही.

चाकरमान्याना खुशखबर: एसटीचे आरक्षण 60 दिवस आधी मिळणार
author img

By

Published : Jul 24, 2019, 7:01 PM IST

मुंबई - गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी येण्या जाण्याचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण 27 जुलै म्हणजे 26 जुलैच्या मध्यरात्रीपासू सुरु होणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही. 27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलैला संध्याकाळी 4 ते मध्यरात्री 12.30 पर्यंत बंद राहिल. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे ही प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे.

Intro:मुंबई- गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी येण्या जाण्याचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.Body:एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण 27 जुलै म्हणजे 26 जुलैच्या मध्यरात्रीपासू सुरु होणार आहे.
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही. 27 तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे. Conclusion:सदर तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलै रोजी संध्याकाळी 4 ते मध्यरात्री 12.30 पर्यंत बंद राहिल. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे हि प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.