मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा ही संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीचा काळ 14 एप्रिलला केंद्राने 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर रेल्वेसेवाही 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना बसला आहे. विशेष करुन प्रवाशांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल मजुरांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
कोरोना इफेक्ट; संचारबंदीत हातावर पोट असलेल्या रेल्वे हमालांची उपासमार, व्यक्त केल्या 'या' अपेक्षा - मुंबई
देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा ही संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसटीएमवरील हमाल मजुरांचे हाल सुरू झाले आहेत. कुठलेही काम नसल्याने बहुतांश हमालांनी आपल्या गावाची वाट धरली आहे.
कामाच्या प्रतिक्षेत बसलेले हमाल
मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा ही संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीचा काळ 14 एप्रिलला केंद्राने 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर रेल्वेसेवाही 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना बसला आहे. विशेष करुन प्रवाशांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल मजुरांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Apr 17, 2020, 7:53 PM IST