ETV Bharat / city

Ganesh Visarjan 2022 मध्य व पश्चिम रेल्वेकडून गणेश विसर्जनासाठी लोकलच्या खास सेवा, १० उपनगरीय विशेष गाड्या - Ganesh Visarjan

गणपती विसर्जन २०२२ Ganesh Visarjan 2022 निमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेद्वारा खास सोय केली local services from Central and Western Railway आहे. मुंबई सेंट्रल - चर्चगेट दरम्यान लोकल उद्या सर्व स्थानकात थांबतील. तसेच पश्चिम रेल्वेने विरार व चर्चगेट स्थानकातून पहाटे विशेष लोकल गाड्या सोडणार आहेत. Special local services for Ganraya Visarjan from Central and Western Railway

Central  and Western Railway
मध्य व पश्चिम रेल्वे
author img

By

Published : Sep 8, 2022, 10:35 AM IST

मुंबई गणपती विसर्जन २०२२ Ganesh Visarjan 2022 निमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेद्वारा खास सोय केली local services from Central and Western Railway आहे. मुंबई सेंट्रल -चर्चगेट दरम्यान लोकल उद्या सर्व स्थानकात थांबतील. तसेच पश्चिम रेल्वेने विरार व चर्चगेट स्थानकातून पहाटे विशेष लोकल गाड्या सोडणार Special local services for Ganesh Visarjan आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. तपशील खालीलप्रमाणे-

तपशील खालीलप्रमाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.Ganeshotsav 2022

मुख्य लाईन - डाउन स्पेशल: कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता Special local services पोहोचेल.

हार्बर लाइन - अप स्पेशल: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.२० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन - डाउन स्पेशल: पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल. पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल.

कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा. अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी केके सिंग यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना कळवली. Special Local Railway Service During Ganesh Visarjan By Central And Western Railways

हेही वाचा constable saved passenger रेल्वेत चढताना पडत असलेल्या प्रवाशाला पोलिसाने वाचविले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.