ETV Bharat / city

आयकर विभागाच्या छाप्यावर सोनू सुदने ट्विटद्वारे दिली प्रतिक्रिया, म्हणाला.... - सोनू सुदचे ट्विट

अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्याच्यावर कर चुकवल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सोनू सुद याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

sonu sood
sonu sood
author img

By

Published : Sep 20, 2021, 11:48 AM IST

Updated : Sep 20, 2021, 12:25 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्याच्यावर कर चुकवल्याचे आरोप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सोनू सुद याने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आपली बाजू मांडलीच पाहिजे, असं नाही. कधी कधी वेळही उत्तर देते, असे त्याने म्हटले आहे.

  • “सख्त राहों में भी आसान सफर लगता है,
    हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है” 💕 pic.twitter.com/0HRhnpf0sY

    — sonu sood (@SonuSood) September 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाला सोनू सुद -

मी प्रामाणिकपणे देशसेवा करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या संस्थ्येचा प्रत्येक रुपया मी गरजुंसाठी खर्च होतो. तसेच बऱ्याच वेळा मी अनेक वेळ ब्रॅंडला मदत करण्यासाठी विनंती देखील करतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मी काही कामात व्यस्त होतो. मात्र, आता मी तुमच्या सेवेत परत आलो, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा- मुंबई : गीतकार जावेद अख्तर मानहाणी प्रकरणी कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर

Last Updated : Sep 20, 2021, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.