ETV Bharat / city

Bhaskar Jadhav criticise : शिवसेनेचा दसरा मेळावा, दुसरा कचरा मेळावा - भास्कर जाधव - दसरा मेळावा

शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) काल शिवाजी पार्क मैदानात पार पडला. परंपरेनुसार शिवाजी पार्क मैदानावर झालेला शिवसेनेचा मेळावा हाच दसरा मेळावा होता. तर दुसरा मेळावा हा कचरा मेळावा होता, अशी टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shiv Sena leader Bhaskar Jadhav) यांनी एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर केली (Bhaskar Jadhav criticise Dasara Melava of Shinde) आहे.

Bhaskar Jadhav criticise
शिवसेना नेते भास्कर जाधव
author img

By

Published : Oct 6, 2022, 7:46 AM IST

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) काल शिवाजी पार्क मैदानात पार पडला. दसऱ्या मेळाव्यात शिवाजी पार्क मैदान शिवसैनिकांनी तुडुंब भरलं होतं. परंपरेनुसार शिवाजी पार्क मैदानावर झालेला शिवसेनेचा मेळावा हाच दसरा मेळावा होता. तर दुसरा मेळावा हा कचरा मेळावा होता, अशी टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shiv Sena leader Bhaskar Jadhav) यांनी एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर केली (Bhaskar Jadhav criticise Dasara Melava of Shinde) आहे. शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला मेळावा हा देशाला दिशा देणारा मेळावा आहे. तसेच हा मेळावा भविष्याचा वेध घेणार आहे. विरोधक 50 खोके घेऊन गेले काही दिवस सातत्याने आरोप करत आहेत, मात्र ते सर्व आरोप उघडे पाडणार, असे जाधव यांनी म्हटले आहे.

केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर - मेळाव्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. काही लोक स्वतःला खूप विद्वान समजतात खूप हुशार समजतात, मात्र त्यांना कर्नाटकाचा प्रश्न विचारला तर ते तामिळनाडूबाबत उत्तर देतात, असे काही विद्वान आहेत. ती लोक उद्धव ठाकरे यांना उपदेशाचे धडे देतात. त्या सगळ्यांची तोंड बंद करणारा हा मेळावा (Bhaskar Jadhav criticise Dasara Melava) होता.

पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार - शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, ही शिवसैनिकांची भावना आहे. तोच निर्धार मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी केला आहे. हा निर्धार उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असल्याचे भास्कर जाधव यावेळी (Bhaskar Jadhav criticise) म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.