ETV Bharat / city

MLA Mangesh Kudalkar wife suicide : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या - रजनी कुडाळकर आत्महत्या

शिवसेनेचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर ( MLA Mangesh Kudalkar wife commits suicide ) यांच्या पत्नी रजनी ( MLA Mangesh Kudalkar wife Rajni suicide ) यांनी काल रात्री 9 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या ( Shiv Sena MLA wife suicide ) केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबल यांनी दिली.

MLA Mangesh Kudalkar wife Rajni suicide
आमदार मंगेश कुडाळकर पत्नी आत्महत्या
author img

By

Published : Apr 18, 2022, 6:47 AM IST

मुंबई - शिवसेनेचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर ( MLA Mangesh Kudalkar wife commits suicide ) यांच्या पत्नी रजनी ( MLA Mangesh Kudalkar wife Rajni suicide ) यांनी काल रात्री 9 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या ( Shiv Sena MLA wife suicide ) केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबल यांनी दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Traffic Diverted towards Siddhivinayak Mandir : अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

आत्महत्येचे कारण अस्पष्ट - मंगेश कुडाळकर हे नेहरूनगर परिसरात कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. काल रात्री ९ च्या सुमारास पत्नी रजनी ( Shiv Sena Kurla MLA Mangesh Kudalkar wife ) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नेहरूनगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर आत्महत्येचे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक भाबल यांनी दिली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कुडाळकर यांच्या मुलाचे निधन झाले होते. रजनी कुडाळकर त्या धक्क्यातून सावरल्या नव्हत्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत असे. त्यामुळे, त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

शिवसेना नेत्यांकडून सांत्वन - रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी घराबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कुडाळकर यांच्या निवासस्थानी पोहचले होते. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, तुकाराम काथे, मंगेश सातमकर यांच्यासह आघाडी सरकारमधील नेत्यांनी मंगेश कुडाळकर यांचे सांत्वन केले.

हेही वाचा - Case File Against BJP MLA Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोध अत्याचाराचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.