मुंबई नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे अध्यक्ष Chairman of Municipal Council and Nagar Panchayat ची थेट जनतेमधून निवडीचे विधेयक Bill of direct election from the people विधानसभेनंतर Legislative Assembly विधान परिषदेत Legislative Council मंजुरीसाठी मांडले होते. शिंदे सरकारने Shinde Government आज विरोधकांवर मात करत थेट नगराध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मंजूर करून election of the Mayor was approved घेतला. दरम्यान, विरोधकांनी पोल न मागितल्याने प्रस्ताव मंजूर केल्याचे, उपसभापती निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. परंतु, विरोधकांनी उपसभापतींनी बोलू न दिल्याचे खापर फोडत सभात्याग The opposition boycotted the meeting केला.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचे विधेयक राज्य सरकारने मांडले होते. सोमवारी हे विधेयक बहुमताने मंजूर केल्यानंतर, आज विधान परिषदेत ते मंजुरीसाठी मांडण्यात आले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी थेट नगराध्यक्ष निवडीला विरोध केला. अभिजीत वंजारी, सतीश चव्हाण यांनी देखील थेट नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकामुळे, कराव्या लागणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताव मतास टाकला. विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे विधयेक परत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. विरोधकांनी मवाळ भूमिका घेतल्याने, उपसभापती गोऱ्हे यांनी प्रस्ताव फेटाळत, थेट नगराध्यक्ष पदाचे विधेयक मंजूर केले. दरम्यान, विरोधकांनी पोल का मागितला नाही, असा सवाल उपस्थित करत, विरोधकांना पोल घेण्याचा सल्ला गोऱ्हे यांनी दिला. तर विरोधकांना उपसभापतींनी बोलू दिले नाही, अशी टीका करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभात्याग केला.
हेही वाचा Video मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता चढला मंत्रालयाच्या छतावर, अन् झालं असं..