ETV Bharat / city

Sanjay Raut Slammed Narayan Rane : नारायण राणे यांची भूमिका भाजपची असेल तर त्यांनी तसे घोषित करावे- संजय राऊत

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले, की रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्याबाबत ( Narayan Rane on Sharad Pawar ) अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 24, 2022, 10:25 AM IST

Updated : Jun 24, 2022, 11:18 AM IST

मुंबई- नारायण राणे यांची भूमिका भाजपची असेल तर त्यांनी तसे घोषित करावे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ( Sanjay Raut Slammed Narayan Rane ) लगावला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी उलथापालथ होत आहे.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले, की रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल. पण शरद पवार यांच्याबाबत ( Narayan Rane on Sharad Pawar ) अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही. शरद पवारांना धमकी देण्याइतका काही नेत्यांचा माज वाढला आहे. आमदारा मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. शरद पवारांना धमक्या देण्याइतका माज काही नेत्यांचा वाढला आहे. त्यांचा विचार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना करावा लागणार आहे. सत्ता आणि बहुमत चंचल असते, असेही त्यांनी सांगितले.

  • महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाहीं@PMOIndia pic.twitter.com/YU1Pc39vCb

    — Sanjay Raut (@rautsanjay61) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हटले होते नारायण राणे यांनी?भाजपचे नेते नारायण राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही.

  • आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.

    — Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले होते शरद पवार? शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर ( Sharad pawar warning to rebel shivsena mla ) आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम ( Sharad pawar comment on rebel shivsena mla ) त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-Sharad Pawar warning to Rebel : परिणाम भोगावे लागतील.. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पवारांचा दम!

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना धमकावू नका, परिणाम भोगावे लागतील: नारायण राणे

Last Updated : Jun 24, 2022, 11:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.