ETV Bharat / city

Sanjay Raut on Uddhav Thackerays resignation : बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ- संजय राऊत - Sanjay Raut praised Uddhav Thackeray

खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Tweet ) यांनी ट्विटमध्ये म्हटले मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील ( Sanjay Raut praised Uddhav Thackeray ) जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 30, 2022, 8:07 AM IST

Updated : Jun 30, 2022, 12:43 PM IST

मुंबई - खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Tweet ) यांनी ट्विटमध्ये म्हटले मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही,असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील ( Sanjay Raut praised Uddhav Thackeray ) जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!

मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!

काय घडले राजीनामा नाट्य-बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या ( rebel Eknath Shinde ) पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) उद्या गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याने ठाकरे सरकारला मोठ्ठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.

जयंत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंचे केले कौतुक-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 30 जूनला महाविकास आघाडी सरकार विश्‍वासदर्शक ( Jayant Patil on Uddhav Thackeray resignation ) ठरावाला सामोरे जाईल असे वाटत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray resigns as cm ) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आपला राजीनामा दिला. यावर उद्धव ठाकरे दीर्घकाळ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात राहतील. एक चांगले सरकार, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार काम करत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे देशभरात मुख्यमंत्री कसे काम करू शकतात याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil NCP ) यांनी दिली.

हेही वाचा-Ashok Chavan on government : सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला- अशोक चव्हाण

हेही वाचा-Political Crisis in Maharastara : शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ताज कान्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत

हेही वाचा-Jayant Patil on Cm Thackeray resignation : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ मनात राहतील - जयंत पाटील

Last Updated : Jun 30, 2022, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.