ETV Bharat / city

Sanjay Raut on Kirit Somaiya : 'हा खोटारडा माणूस' संजय राऊत यांचा किरीट सोमैयांवर निशाणा - किरीट सोमैया हल्ला संजय राऊत टीका

शनिवारी रात्री राणा ( Rana couple arrest mumbai ) दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया ( Sanjay Raut comment on kirit somaiya ) त्यांना भेटायला पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी संतप्त जमावाने सोमैया ( Kirit somaiya attacked issue ) यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut news mumbai ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'हा खोटारडा माणूस आहे' असे म्हटले आहे.

Sanjay Raut comment on kirit somaiya
किरीट सोमैया हल्ला संजय राऊत टीका
author img

By

Published : Apr 24, 2022, 12:30 PM IST

मुंबई - शनिवारी रात्री राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया ( Sanjay Raut comment on kirit somaiya ) त्यांना भेटायला पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी संतप्त जमावाने सोमैया ( Kirit somaiya attacked issue ) यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut news mumbai ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, 'हा खोटारडा माणूस आहे' असे म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा - पीएमएलए कोर्टाच्या 'त्या' आदेशाविरोधात अनिल देशमुखांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

काय म्हणाले राऊत ? - किरीट सोमैया डोक्यावर दोन दगड पडल्याचे म्हणतात, ते विक्रांत घोटाळा प्रकरणात आरोपी आहे, हा खोटारडा माणूस जातीचे बोगस प्रमाणपत्र घेऊन निवडून आलेल्या माणसाला भेटायला जातो, अशी टीका संजय राऊत यांनी सोमैयांवर केली आहे.

पोलीस सक्षम आहेत - सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यास पोलीस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलिसांना जगात प्रतिष्ठा आहे. आमचे पोलीस खोटे नाहीत. खोट्या कारवाया करत नाहीत. पोलिसांनी कालची स्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रित केली आहे, असे राऊत म्हणाले.

केंद्राची सुरक्षा आणि दिलासा घोटाळे - आयएनएस विक्रांतबाबत किरीट सोमैयाने अनेक डोनरकडून पैसे घेतले आहेत. ईडीच्या नावाने धमकावून अनेकांकडून पैसे घेतले.
झेड प्लस सुरक्षा हा देखील एक सुरक्षा घोटाळा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा - Case Against Somaiya's driver : शिवसैनिकांवर गाडी घातली, सोमय्याच्या चालका विरुध्द गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.